Inox India IPO Day 1: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?

Inox India IPO Day 1

Inox India IPO Day 1 आयनॉक्स इंडिया आयपीओला इन्वेस्टरकडून  चांगला प्रतिसाद मिळत आहे.  पहिल्याच दिवशी हा आयपीओ 2.79 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.  आयनॉक्स इंडिया आयपीओची सुरुवात डिसेंबर 14 ला झाली आहे आणि हा आयपीओ 18 डिसेंबरला बंद होणार आहे. आयनॉक्स  इंडियाचा प्राईस बॅंड 627 रुपये ते 660 रुपये प्रति शेअर असा आहे. आयनॉक्स इंडिया आयपीओला … Read more

BLS E-Services IPO: पहिल्या दिवशी झाला 15.67 टाइम्स सबस्क्राईब (आयपीओला मिळतोय जोरदार प्रतिसाद)

BLS E-Services IPO subscription status in Marathi

BLS E-Services IPO subscription status: बीएलएस-ई सर्विसेस आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 15.67 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. रिटेल कॅटेगरीमधून या आयपीओसाठी सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या कॅटेगरीमध्ये बीएलएस-ई सर्विसेस आयपीओ 49.40 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. तसेच NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये आयपीओ 29.70 टाइम्स  सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा … Read more

Kross Ltd IPO: – SEBI सोबत ₹५०० कोटी IPO ची प्रक्रिया सुरू

Kross Ltd IPO

जमशेदपूर-आधारित Kross Ltd ने IPO द्वारे ₹500 कोटी उभारण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे कागदपत्रे सबमिट केले आहेत. क्रॉस लिमिटेडने अस करून त्यांच्या Growth Story च्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनी बिझीनेस वाढवण्यासाठी आणि विकासासाठी शेअर मार्केटमध्ये टॅप करू पाहत असल्याने हा एक महत्त्वाचा क्षण आहे. IPO मध्ये ₹250 कोटी … Read more

Upcoming FirstCry IPO: रतन टाटा यांनी फर्स्टक्रायचे 77,900 शेअर्स विकले!

Upcoming FirstCry IPO

Upcoming FirstCry IPO: भारताचे मोठे आणि लाडके बिझनेसमॅन रतन टाटा यांनी लवकरच येणाऱ्या FirstCry आयपीओचे  77,900 शेअर्स विकले आहेत. हे शेअर्स त्यांनी 2016 मध्ये 66 लाख रुपयांना विकत घेतले होते. फर्स्ट क्राय ही कंपनी इ कॉमर्स बिजनेस करते जिथे लहान मुलांचे कपडे विकले जातात.  सेबीकडे (Securities and Exchange Board of India) जमा केलेल्या आयपीओ  पेपर्सवरून … Read more

Popular Vehicles & Services IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?

Popular Vehicles & Services IPO Allotment Status

Popular Vehicles & Services IPO Allotment Status: पॉप्युलर वेहिकल अँड सर्विसेस आयपीओ 12 मार्च 2024 रोजी सुरू झाला होता आणि हा आयपीओ 14 मार्च 2024 रोजी बंद झाला आहे. पॉप्युलर वेहिकल अँड सर्विसेस आयपीओ ची इश्यू साइज ₹601.55  करोड एवढी होती.  पॉप्युलर वेहिकल अँड सर्विसेस आयपीओची अलॉटमेंट तारीख 15 मार्च 2024 ठरविण्यात आली आहे. ज्या … Read more

EPACK Durable IPO: आयपीओसाठी अप्लाय करताय? आधी हे वाचा

EPACK Durable IPO review

EPACK Durable IPO: 2024 मधील दूसरा आयपीओ म्हणजेच EPACK Durable IPO मार्केटमध्ये येण्यास सज्ज आहे. तुम्ही सुद्धा तुमचे पैसे आणि 2-3 Demat अकाऊंट तयार ठेवा. त्याशिवाय आजकाल काही आयपीओ लागत नाही. पण अप्लाय करण्याआधी या आयपीओची माहिती नक्की वाचा.  EPACK Durable IPO Details  इपॅक ड्यूरेबल आयपीओ 19 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होणार आहे … Read more

R K SWAMY IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करण्याआधी माहिती वाचा

R K SWAMY IPO Review in Marathi

R K SWAMY IPO Review in Marathi: आर के स्वामी आयपीओ आज 4 मार्च 2024 रोजी  सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 6 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. आर के स्वामी आयपीओची इश्यू साइज ₹424 करोड एवढी आहे. या आयपीओची किंमत₹270 ते  ₹288 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत … Read more

Happy Forgings IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

Happy Forgings IPO Allotment Status

Happy Forgings IPO: हॅप्पी फोर्जिंग्ज ही फोर्जिंग क्षमतेच्या बाबतीत भारतातील चौथ्या क्रमांकाची Engineering-led Manufacturer कंपनी आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार दर्जेदार आणि जटिल घटकांचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचा 40 वर्षांहून अधिक अनुभव या कंपनीकडे आहे. त्यासोबत भारताच्या क्रँकशाफ्ट Manufacturing बिझीनेसमधील कमर्शियल वेहिकल आणि High Horse-Power इंडस्ट्रियल क्रँकशाफ्ट बनवणारी  सर्वात मोठी Manufacturing क्षमता असलेली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.  … Read more

R K SWAMY IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?

R K SWAMY IPO Allotment Status in Marathi

R K SWAMY IPO Allotment Status: आर के स्वामी आयपीओ 4 मार्च 2024 रोजी  सुरू झाला होता आणि हा आयपीओ 6 मार्च 2024 रोजी बंद झाला आहे. आर के स्वामी आयपीओची इश्यू साइज ₹424 करोड एवढी होती. आर के स्वामी आयपीओची अलॉटमेंट तारीख 7 मार्च 2024 ही ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट … Read more

OLA Electric IPO: Rs. 5,800 करोडचा आयपीओ आणार

OLA Electric IPO marathi

OLA Electric IPO: CNBC TV18 च्या रीपोर्टनुसार 20 डिसेंबर 2023 रोजी OLA Electric सेबीकडे (Securities and Exchange Board of India) आयपीओचे कागदपत्रे म्हणजेच  (Draft Red Herring Prospectus – DRHP) जमा करणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी Rs. 5,800 करोड रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. सॉफ्टबँक सारखी मोठी Venture Capital फर्म OLA Electric मध्ये पैसे इनवेस्ट करून … Read more