Inox India IPO Day 1: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?

Inox India IPO Day 1

आयनॉक्स इंडिया आयपीओला इन्वेस्टरकडून  चांगला प्रतिसाद मिळत आहे.  पहिल्याच दिवशी हा आयपीओ 2.79 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.  आयनॉक्स इंडिया आयपीओची सुरुवात डिसेंबर 14 ला झाली आहे आणि हा आयपीओ 18 डिसेंबरला बंद होणार आहे. आयनॉक्स  इंडियाचा प्राईस बॅंड 627 रुपये ते 660 रुपये प्रति शेअर असा आहे. आयनॉक्स इंडिया आयपीओला अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये 22 इक्विटी शेअर्स घेऊ शकता, ज्यांची टोटल किंमत Rs 14,520 रुपये होते.  या आयपीओच्या माध्यमातून Inox India कंपनी जवजवळ Rs 1,459.32 करोड उभे करायच्या तयारीत आहे.

Inox India IPO Day 1 Subscription Status

पहिल्याच दिवशी आयनॉक्स इंडिया आयपीओ रिटेल कॅटेगिरमध्ये 3.61 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. रिटेल Investor म्हणजे आपल्या सारखे सामान्य माणसे जी २ लाखा पेक्षा कमी किंमती असलेल्या शेअर्ससाठी Apply करतात.

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगिरीमध्ये आयपीओ 4.57 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी Apply करतात.

QIB (Qualified Institutional Buyers)  कॅटेगिरीमध्ये 4% बुक झाला आहे. QIB  या कॅटेगरीमध्ये मोठ मोठ्या Mutual Funds कंपन्या, पेन्शन फंड, Insurance कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

Inox India Company Details 

Inox India क्रायोजेनिक टँक बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. आयनॉक्स इंडियाकडे 30 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे क्रायोजेनिक कंडिशनसाठी डिझाईन, इंजीनीरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इ. करणे. विविध इंडस्ट्रीज जसे की Industrial gases, LNG, ग्रीन हयड्रोजन, एनर्जि, स्टील, मेडिकल आणि हेल्थकेअर, chemicals and fertilisers, एविएशन आणि कन्स्ट्रकशन इ. मध्ये लागणाऱ्या मोठ मोठ्या प्रोजेक्टसाठी  क्रायोजेनिक टँक तसेच इतर साधने पुरवणे त्यांच काम आहे.

Information Details
IPO Launch Date December 14, 2023
IPO End Date December 18, 2023
IPO Structure Offer for Sale (OFS)
Number of Shares in OFS 2.21 crore shares
Face Value of Each Share ₹2
Trading Commencement Date December 21, 2023
Company Expertise Cryogenic tank manufacturing
Company Location Vadodara
Experience in the Industry Over 30 years
Industries Served Various, including industrial gases, LNG, etc.
Trading Platforms BSE and NSE
Lead Managers ICICI Securities and Axis Capital

 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

DOMS IPO: – तारीख, कंपनी माहिती,ओव्हरव्ह्यू 

3 thoughts on “Inox India IPO Day 1: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?”

Leave a Comment