Upcoming FirstCry IPO: रतन टाटा यांनी फर्स्टक्रायचे 77,900 शेअर्स विकले!

Upcoming FirstCry IPO: भारताचे मोठे आणि लाडके बिझनेसमॅन रतन टाटा यांनी लवकरच येणाऱ्या FirstCry आयपीओचे  77,900 शेअर्स विकले आहेत. हे शेअर्स त्यांनी 2016 मध्ये 66 लाख रुपयांना विकत घेतले होते. फर्स्ट क्राय ही कंपनी इ कॉमर्स बिजनेस करते जिथे लहान मुलांचे कपडे विकले जातात. 

सेबीकडे (Securities and Exchange Board of India) जमा केलेल्या आयपीओ  पेपर्सवरून हे माहित पडलं आहे की ₹1,816 करोडचे शेअर्स विकले जातील. त्यामध्ये काही भाग फ्रेश इशू असेल आणि काही भाग आधीचे शेअरहोल्डर्स आपली हिस्सेदारी विकणार याचा असेल.

सध्याचे शेअरहोल्डर्स  महिंद्रा अँड महिंद्रा, प्रायव्हेट इक्विटी फर्म NewQuest Asia,सॉफ्ट बँक इत्यादी एकत्रितपणे 5.44 करोड शेअर्स विकणार आहेत.या आयपीओच्या तारखा अजून समोर आलेल्या नाहीत पण 2024 मध्ये पहिल्या तीन महिन्याच्या आत हा आयपीओ येण्याची शक्यता आहे. 

इतर पोस्ट वाचा👉Innova Captab IPO GMP: 19% प्रीमियमवर होणार लिस्ट (ग्रे मार्केटचे संकेत)

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

4 thoughts on “Upcoming FirstCry IPO: रतन टाटा यांनी फर्स्टक्रायचे 77,900 शेअर्स विकले!”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi