BLS E-Services IPO: पहिल्या दिवशी झाला 15.67 टाइम्स सबस्क्राईब (आयपीओला मिळतोय जोरदार प्रतिसाद)
BLS E-Services IPO subscription status: बीएलएस-ई सर्विसेस आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 15.67 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. रिटेल कॅटेगरीमधून या आयपीओसाठी सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या कॅटेगरीमध्ये बीएलएस-ई सर्विसेस आयपीओ 49.40 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. तसेच NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये आयपीओ 29.70 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा … Read more