OLA Electric IPO: Rs. 5,800 करोडचा आयपीओ आणार

Rate this post

OLA Electric IPO: CNBC TV18 च्या रीपोर्टनुसार 20 डिसेंबर 2023 रोजी OLA Electric सेबीकडे (Securities and Exchange Board of India) आयपीओचे कागदपत्रे म्हणजेच  (Draft Red Herring Prospectus – DRHP) जमा करणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी Rs. 5,800 करोड रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.

सॉफ्टबँक सारखी मोठी Venture Capital फर्म OLA Electric मध्ये पैसे इनवेस्ट करून आहे. ओला इलेक्ट्रिक हा आयपीओ 7-8 बिलियन वॅल्यूएशनच्या जोरावर 2024 च्या सुरुवातीस घेऊन येणार आहे.  या आयपीओमधून जमा केलेल्या पैशाचा वापर कंपनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर बनविण्यासाठी लागणारी नवीन फॅसिलिटी तसेच या स्कूटरमध्ये लागणाऱ्या lithium-ion cell बॅटरी बनवणारे यूनिट उभरण्यासाठी करणार आहेत.

काही दिवस आधी OLA Electric कंपनी न्यूजमध्ये होती आणि ते यासाठी की ओलाने 2023-2025 चे सेल्स टार्गेट जवळजवळ 50% ने कमी केले आहेत. त्यामुळे एक प्रॉफिटेबल कंपनी बनण्याचा त्यांचा प्लॅन पुढे गेला आहे. हे करण्याच कारण असकी सरकारने इलेक्ट्रिक स्कूटरवरील Incentives कमी केले आहेत. एवढंच की नाही तर ओला कंपनीने या वर्षीचे रेविन्यू टार्गेट जवळजवळ 60% ने कमी केले आहेत. आदि रेविन्यू टार्गेट 1.55 बिलियन डॉलर एवढे होते पण तेच आता $591 मिलियन डॉलरवर आणलं आहे.

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

डीटेल रिव्यू: DOMS IPO: – तारीख, कंपनी माहिती,ओव्हरव्ह्यू 

DOMS IPO: उद्या मार्केटमध्ये एंट्री घेणार (अप्लाय करण्याआधी डिटेल्स वाचा तेही थोडक्यात) 

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi