Punjab National Bank: – पंजाब नॅशनल बँक आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या लिस्टमध्ये सामील झाली आहे जिचे मार्केट कॅप 1 लाख करोंडच्या वरती पोहोचला आहे. यावर्षी पंजाब नॅशनल बँकच्या शेअरमध्ये 60% वाढ झाली आहे. शेअरची किंमत नवीन अंकांवर पोचत आहे. पंजाब नॅशनल बँकच्या एका शेअरची किंमत 15 डिसेंबरला 92 रूपये प्रति शेअर अशी होती.
Punjab National Bank च्या जबरदस्त परफॉर्मन्सच्या मागे त्यांची स्ट्रॉंग बॅलन्स शीट तसेच Asset क्वालिटीमध्ये झालेली इम्प्रूमेंट आणि बँकने कमी केलेल्या क्रेडिट कॉस्ट इ. कारणांमुळे झाली आहे. पंजाब नॅशनल बँकने जुलै-सप्टेंबर क्वार्टरमध्ये 1,756 करोडचा नेट प्रॉफिट रिपोर्ट केला आहे. त्यासोबत बँकचे GNPA म्हणजेच ग्रॉस नॉन परफॉर्मिंग Assets 10.48% वरून 6.96% वर आले आहे. (NPA म्हणजे जेव्हा बँक एखाद्या कस्टमरला लोन देते आणि जर ते पैसे त्या कस्टमरने परत नाही केले तर बँकेसाठी तो लॉस असतो आणि त्याच रूपांतर NPA (Non-Performing Assets) मध्ये होत.
त्यासोबतच नवीन लोन देताना ते लोन योग्य वेळी परत कसे मिळतील किंवा त्याची अंडर रायटिंग योग्य प्रकारे कशी होईल याकडे पंजाब नॅशनल बँक नीट लक्ष देत आहे त्यामुळे क्वार्टरली क्रेडिट कॉस्ट रिडक्शन (quarterly credit cost reduction) चांगल्याप्रकारे दिसत आहे. FY24 क्वार्टरली क्रेडिट कॉस्ट रिडक्शनमध्ये 1.5-1.75% आणण्याचा बँकेचा प्लॅन आहे.
Growth strategy and analysts श्रीधर शिवराम यांनी सांगितला आहे की पंजाब नॅशनलचा बँक स्टॉक डबलसुद्धा होऊ शकतो त्यासोबत मागील तीन वर्षात पब्लिक सेक्टर बँकने चांगली ग्रोथ दाखवली आहे ती जवळजवळ 50% आहे
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇
5 thoughts on “Punjab National Bank: 1 लाख करोड मार्केट कॅपचा आकडा पार करणारी तिसरी सरकारी बँक”