Inox India IPO: आयपीओ किती सबस्क्राईब झाला आणि अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?

Rate this post

Inox India IPO

Inox India IPO 14  डिसेंबर रोजी सुरू झाला होता आणि 18 डिसेंबर रोजी बंद झाला. आयनॉक्स इंडिया आयपीओची प्राईस बॅंड 627 रुपये ते 660 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. आयनॉक्स इंडिया आईपीओची अलॉटमेंट डिसेंबर 19, 2023 ला Finalize करण्यात आली आहे. ज्या लोकांना या IPO Allot झाला असेल त्यांना 20 डिसेंबरला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या IPO साठी Apply केलं होत पण त्यांना शेअर्स Allot नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 20 डिसेंबर 2023 ला चालू होईल.

Inox India Company Details 

Inox India क्रायोजेनिक टँक बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. आयनॉक्स इंडियाकडे 30 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे क्रायोजेनिक कंडिशनसाठी डिझाईन, इंजीनीरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इ. करणे. विविध इंडस्ट्रीज जसे की Industrial gases, LNG, ग्रीन हयड्रोजन, एनर्जि, स्टील, मेडिकल आणि हेल्थकेअर, chemicals and fertilisers, एविएशन आणि कन्स्ट्रकशन इ. मध्ये लागणाऱ्या मोठ मोठ्या प्रोजेक्टसाठी  क्रायोजेनिक टँक तसेच इतर साधने पुरवणे त्यांच काम आहे.

KFintech या वेबसाईटवर Inox India IPO चा Status कसा चेक करायचा?

  • लॉग इन करा Inox India IPO Allotment Page वर 👉IPO Allotment Status | Kfintech 
  • IPO च नाव सिलेक्ट करा
  • यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन
  •  सर्च ऑप्शन वर क्लिक करा
  • तुम्हाला Inox India IPO ची Allotment Status तुमच्या स्क्रिनवर बघायला मिळेल.

Demat Account मध्ये Inox India IPO चा Status कसा चेक कराल? 

  • तुमच्या ब्रोकर ला कॉल करा जर तुम्ही ऑफलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट वापरत असाल
  • ऑनलाईन चेक करण्यासाठी डिमॅट अकाउंट/ट्रेडिंग अकाउंटमध्ये लाँग इन करा
  • जर शेअर्स तुम्हाला Allot झाले असतील तर तुमच्या Demat Account मध्ये दिसतील.

(Zerodha, Groww, Angel One किंवा इतर डिमॅट अकाउंट तुम्ही वापरत असाल तरी प्रोसेस तीच असेल) 

Bank Account च्या मदतीने Inox India IPO चा Status कसा चेक कराल? 

  • Bank Account चेक करा ज्यामधून तुम्ही IPO साठी Apply केलं होतं.
  • Bank Account चा बॅलन्स चेक करा.
  • जर तुम्हाला शेअर्स Allot झाले असतील तर पैसै डेबिट झाले असतील
  • जर तुम्हाला शेअर्स Allot झाले नसतील तर जे पैसे ब्लॉक झाले होते ते तुम्हाला परत येतील.

Inox India IPO Subscription Status 

Inox India IPO सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर  61.28 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

त्यांपैकी QIB (Qualified Institutional Buyers) नी या IPO जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कॅटेगरीमध्ये हा IPO 147.80  टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या Mutual Funds कंपन्या, पेन्शन फंड, Insurance कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा IPO 53.20 टाइम्स सबस्क्राईबझाला आह. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी Apply करतात.

आता राहिले आपल्या सारखे सामान्य माणूस म्हणजेच Retail Investors. या कॅटेगरीमध्ये Inox India IPO 15.29 टाइम्स सबस्क्राईबझाला आहे.

Inox India IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: December 13, 2023
IPO Open Date: December 14, 2023
IPO Close Date: December 18, 2023
Basis of Allotment: December 19, 2023
Refunds: December 20, 2023
Credit to Demat Account: December 20, 2023
IPO Listing Date: December 21, 2023

Inox India IPO FAQs (in Marathi) 

1) Inox India IPO ची Allotment Date काय आहे? 

Inox India IPO ची Allotment Date 19 डिसेंबर, 2023 आहे.

2) Inox India IPO ची Refund Date काय आहे? 

Inox India IPO ची Refund Date 20 डिसेंबर 2023 आहे. 

3) Inox India IPO स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे? 

Inox India IPO 21 डिसेंबर 2023 ला स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल (BSE आणि NSE वर) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Punjab National Bank: 1 लाख करोड मार्केट कॅपचा आकडा पार करणारी तिसरी सरकारी बँक 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

1 thought on “Inox India IPO: आयपीओ किती सबस्क्राईब झाला आणि अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi