Share Market: सेन्सेक्सने 929 अंकांची वाढ नोंदवली, निफ्टी 21,182 वर बंद झाली

Rate this post

Share Market News Today 

आज (14 डिसेंबर) आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये वाढ झाली आहे. आज सेन्सेक्स 929 अंकांच्या वाढीसह 70,514.20 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 256 अंकांच्या वाढीसह 21,182.70 अंकांवर बंद झाली. मिडकॅप शेअर्ससुद्धा आज दिवसभर वर खाली होत होते.  मार्केट बंद झाल्यावर निफ्टी मिडकॅप 50 ही इंडेक्स 185 अंकांच्या वाढीसह 13,000.70 अंकांवर बंद झाली.

Top Gainers & Top Loosers 

आज सर्वाधिक प्रॉफिट मिळवणाऱ्यांपैकी, SAIL, Mphasis Ltd आणि Info Edge यांनी अनुक्रमे 7.36 टक्के, 7.20 टक्के आणि 7.03 टक्के वाढीसह चांगली कामगिरी केली. Indus  टॉवर्स आणि गोदरेज Properties शेअर्सही अनुक्रमे 6.65 टक्के आणि 6.64 टक्क्यांनी वाढले. मॅक्स फायनान्शियल, झी एंटरटेनमेंट, एचडीएफसी लाइफ आणि पॉवर ग्रिड कार्पोरेशन अनुक्रमे ३.६९ टक्के, २.२१ टक्के, २.१७ टक्के आणि २.०९ टक्क्यांनी घसरले.

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Inox India IPO Day 1: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi