SEBI च्या नव्या निर्णयामुळे Mutual Fund गुंतवणूकदारांना मोठा दिलासा! जाणून घ्या काय आहेत हे बदल

SEBI & Mutual Fund News in Marathi

SEBI & Mutual Fund News: डिमॅट खाती आणि म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ नॉमिनेशन सबमिट न केल्याने फ्रीज केले जाणार नाहीत, असे सेबीने सोमवारी जाहीर केले. सेबीने एका सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, अनुपालन सुलभतेसाठी आणि गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी मार्केटमधील विविध सहभागींकडून (जसे की म्युच्युअल फंड कंपन्या, ब्रोकर, रजिस्ट्रार इत्यादी) प्राप्त झालेल्या निवेदनाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

खर्चाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोण | TIME Vs MONEY

Time Vs Money in Marathi

आपण प्रत्येकजण या परिस्थितिमधून जात असतो. तुम्हाला एखादा चांगला शर्ट आवडतो, नुकताच लॉंच झालेला स्मार्टफोन तुम्हाला घ्यावासा वाटतो. कधीपासून तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायला जायच प्लान करत आहात. पण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार करता तेव्हा मात्र तुमच्या पोटात गोळा येतो. पण तरीही हिम्मत करून तुम्ही असे मोठे खर्च करत असता. आज … Read more

Make Money: तुमचा पैशाला कामाला लावा आणि पहा जादू , जाणून घ्या 5 स्मार्ट गुंतवणूक उपाय!

Make Money Marathi

Make Money: आजच्या बदलत्या आर्थिक दुनियेत एका कोटचा अर्थ खूप चांगला लागू होतो, “Money loses money when unemployed.” याचा साधा अर्थ असा की, तुमच्या पैशाला जर कामावर न लावल तर तो आपोआप कमी होत जातो. म्हणूनच, तुमच्या पैशाला योग्य प्रकारे कामाला कसं लावायचं हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग, तुमच्या पैशाला कसं … Read more

Tata Pay UPI App: PhonePe, Google Pay ला देणार टक्कर!

Tata Pay UPI App PhonePe, Google Pay

Google Pay, Phonepe  आणि Paytm शी स्पर्धा करण्यासाठी या वर्षी Tata Pay  बाजारात उतरताना दिसेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने Tata Group च्या डिजिटल पेमेंट App, Tata Payments ला पेमेंट एग्रीगेटर (PA) म्हणून मान्यता दिली आहे. या Tata Pay App मुळे  कंपनीला ई-कॉमर्स व्यवहार सुलभ करण्यास मदत होईल. Tata Pay App ई-कॉमर्स व्यवहारांसाठी कस्टमरना … Read more

पैसे कमावण्याचे जुने मार्ग vs नवीन मार्ग, तुमच्यासाठी काय बेस्ट आहे? | Marathi Finance

पैसे कमावण्याचे जुने मार्ग vs नवीन मार्ग, तुमच्यासाठी काय बेस्ट आहे? | Marathi Finance

Marathi Finance: कधी तुम्ही विचार केला आहे का, किती वेळा तुम्ही अधिक पैसे मिळवण्यासाठी ओव्हरटाईम काम केले? किंवा कदाचित एकापेक्षा जास्त नोकऱ्या केल्या? दिवसेंदिवस मेहनत करूनही पैसे कमी पडतायत, हे आपल्याला सतत जाणवतं. हेच जुन्या पद्धतीचे त्रासदायक सत्य आहे. पण काळ बदलला आहे, आणि आता पैसे कमावण्याचे मार्गही बदलले आहेत. नवीन पद्धतींनी तुम्हाला कमी वेळात … Read more

2024 साठी 10 पर्सनल फायनान्स टिप्स (10 Personal Finance Resolutions/Tips)

10 Personal Finance ResolutionsTips

Personal Finance Resolutions/Tips: 2024 फक्त 1 दिवस दूर आहे. आणि आता सगळेजण New Year Resolutions बनवायच्या तयारीत आहेत. पण काही कारणास्तव गेल्या वर्षीचे Resolutions राहिले असतील तर ते आठवा आणि  त्यांच्यावर यावर्षी अगदी जोमाने काम करायला घ्या. या ब्लॉग पोस्टमध्ये मी तुमच्यासोबत काही पर्सनल फायनान्स टीप म्हणा किंवा New Year Resolutions शेअर करणार आहे ज्यावर … Read more

How to Become Rich: श्रीमंत व्हायच आहे तर लोक काय बोलतील याकडे दुर्लक्ष करा

How to Become Rich in Marathi

How to Become Rich in Marathi: आपल्या आजूबाजूला दुनिया अशी आहे ना की सगळे जण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास लागले आहेत. सतत एकमेकाला Judge करत आहेत. लोकांना काय वाटेल याचा विचार लोक पहिला करतात. अशा परिस्थितीत आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे खूप कठीण होवून जाते. ते कस काय? चला यावर चर्चा करू. जर तुम्ही पैसा कमविण्यावर जास्त फोकस … Read more

Share Market: सेन्सेक्सने 929 अंकांची वाढ नोंदवली, निफ्टी 21,182 वर बंद झाली

Share Market News Today 

Share Market News Today  आज (14 डिसेंबर) आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये वाढ झाली आहे. आज सेन्सेक्स 929 अंकांच्या वाढीसह 70,514.20 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 256 अंकांच्या वाढीसह 21,182.70 अंकांवर बंद झाली. मिडकॅप शेअर्ससुद्धा आज दिवसभर वर खाली होत होते.  मार्केट बंद झाल्यावर निफ्टी मिडकॅप 50 ही इंडेक्स … Read more

सायकोलॉजी ऑफ मनी बूकमधील पैशाचे टॉप 5 धडे | Psychology of Money in Marathi

Psychology of Money in Marathi

Psychology of Money in Marathi: फायनान्सच बूक म्हंटल की तुमच्या डोक्यात हेच येतं असेल ना की आकडे, गणित, नियम इ.  पण Psychology of Money हे बूक या बाबतीत खूपच वेगळं आहे. या बूकमध्ये ऑथर मार्गन हौसेल यांनी तुमचे पैसे आणि तुमचं नात हे आकडे किंवा नंबरच्या माध्यमातून नाही तर तुमच्या भावना, सायकॉलॉजीच्या माध्यमातून समजविल्या आहेत.  … Read more

व्होल लाइफ इन्शुरेंस काय आहे? फायदे जाणून घ्या | What is Whole Life Insurance in Marathi

Whole Life Insurance in Marathi

Whole Life Insurance in Marathi: आजकाल लाइफच काही सांगता येत नाही.  श्रेयस तळपडे यांना नुकतंच काही दिवस अगोदर हार्ट अटॅक येऊन गेला. सुदैवाने त्यांची तबियत आता ठीक आहे. पण अस काही जेव्हा होत तेव्हा आपल्या फॅमिलीच काय? घरच्या कमवित्या व्यक्तीला काही झालं तर फॅमिलीकडे कोण बघेल? असे विचार मनात येतात.  अशा वेळी लाइफ इन्शुरेंस खूप मदतीला येत. तुम्ही … Read more