Tata Pay UPI App: PhonePe, Google Pay ला देणार टक्कर!

Rate this post

Google Pay, Phonepe  आणि Paytm शी स्पर्धा करण्यासाठी या वर्षी Tata Pay  बाजारात उतरताना दिसेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने Tata Group च्या डिजिटल पेमेंट App, Tata Payments ला पेमेंट एग्रीगेटर (PA) म्हणून मान्यता दिली आहे.

या Tata Pay App मुळे  कंपनीला ई-कॉमर्स व्यवहार सुलभ करण्यास मदत होईल. Tata Pay App ई-कॉमर्स व्यवहारांसाठी कस्टमरना ईझि अनुभव प्रदान करून, टाटा ग्रुपची डिजिटल इकोसिस्टम वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे.

टाटा ग्रुप आता त्याच्या उपकंपन्यांमधील सर्व ई-कॉमर्स ऑपरेशन्स  अगदी सहजरित्या करू शकेल.

Tata Pay सोबत इतर  कंपन्या जस की Razorpay, Cashfree यांनासुद्धा मेंट एग्रीगेटर्सची मान्यता RBI कडून मिळाली आहे.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Mutual Fund Diversification साठी टोटल किती फंडस घेऊ? 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi