व्होल लाइफ इन्शुरेंस काय आहे? फायदे जाणून घ्या | What is Whole Life Insurance in Marathi
Whole Life Insurance in Marathi: आजकाल लाइफच काही सांगता येत नाही. श्रेयस तळपडे यांना नुकतंच काही दिवस अगोदर हार्ट अटॅक येऊन गेला. सुदैवाने त्यांची तबियत आता ठीक आहे. पण अस काही जेव्हा होत तेव्हा आपल्या फॅमिलीच काय? घरच्या कमवित्या व्यक्तीला काही झालं तर फॅमिलीकडे कोण बघेल? असे विचार मनात येतात. अशा वेळी लाइफ इन्शुरेंस खूप मदतीला येत. तुम्ही … Read more