Share Market मध्ये कधी गुंतवणूक करावी? Bull Market आणि Bear Market चा गुपित उघड!
तुम्ही कधी Share Market च्या चढ-उतारांवरून तुमचे गुंतवणुकीचे निर्णय घेतले आहेत का? Share Market मध्ये सतत चढ-उतार होत असते. विशेषतः नव्या गुंतवणूकदारांसाठी, हे बदल त्यांचे विचार आणि निर्णयांवर मोठा परिणाम करतात. Bull Market आणि Bear Market गुंतवणूकदारांच्या वर्तनावर कसा प्रभाव टाकतात, हे समजून घेऊया. Threads App Follow Now Bull Market म्हणजे काय? Bull Market हा … Read more