या फंड मॅनेजरने 13 वर्षे 29.20% वार्षिक रिटर्न दिलाय | Peter Lynch Books in Marathi

Peter Lynch: पिटर लिंच हे Fidelity Investments (ही एक अमेरिकन कंपनी आहे) या कंपनीमध्ये 1977 ते 1990 या दरम्यान फंड मॅनेजर होते. ते Magellan Fund मॅनेज करायचे. आणि त्यांनी 13 वर्षाच्या कालावधीत दर वर्षाला 29.20% एवढा Average रिटर्न दिला आहे. हा आता पर्यंतचा एक बेस्ट रेकॉर्ड आहे. फंड मॅनेजर चांगले रिटर्न आणून देतात ही माहीत … Read more

1000% रिटर्न? आता भरा 12 करोड (रवींद्र भारती यांवर सेबी ऑर्डर) | SEBI Order against Ravindra Bharti

SEBI Order against Ravindra Bharti

रवींद्र भारती, ज्यांना फायनान्शियल इन्फ्लुएंसर म्हणून ओळखले जाते. रवींद्र भारती स्टॉक मार्केट ट्रेडिंगशी संबंधित प्रशिक्षण देण्याचा बिझनेस करतात. SEBI (Securities and Exchange Board of India) ने  ₹12 कोटी एवढे पैसे भरण्यास सांगितले आहेत जे त्यांनी बेकायदेशीरपणे कमविले आहेत. कोण आहेत रवींद्र भारती आणि काय करतात? रवींद्र भारती (Ravindra Bharti)  एक फायनान्स प्रशिक्षक, यूट्यूबर आहेत. २०१६ … Read more

Financial Freedom: पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात?

Financial Freedom in Marathi (1)

Financial Freedom in Marathi: आपण सगळेच मेहनत घेतोय आणि पैसे कमवत आहोत. पण पैसा कमविण्याचे 3 लेवल्स आहेत, जे आपल्याला अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी, आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी, आणि आर्थिक स्वतंत्रता साध्य करण्यासाठी मदत करतात. आता तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? आणि पुढच्या लेवलवर जाण्यासाठी काय करायला हवे? हेच आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर … Read more

Money Management: तुमची सॅलरी तुमच्यासाठी काय आहे? आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग किंवा कर्जाच जाळ?

What is your salary worth to you Path to Financial Freedom or Debt Trap

Money Management Tips in Marathi: पर्सनल फायनॅन्सच्या क्षेत्रात, तुमची सॅलरी तुमच्या आर्थिक स्थिरतेचा आणि भविष्याचा पाया आहे. सॅलरी म्हणजे फक्त तुमच्या बँक अकाऊंटमध्ये क्रेडिट होणारा आकडा नाही; पण हीच सॅलरी तुमच आर्थिक भविष्य घडवण्याची ताकद ठेवते. आर्थिक सुरक्षेच्या मार्गावर जाण्यासाठी तुमच्या सॅलरीचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. आणि हेच आपण आजच्या पोस्टमध्ये शिकणार आहोत. जॉइन … Read more

Plan for Financial Freedom: आर्थिक स्वातंत्र्याचा सोपा मार्ग (जो तुम्हाला शक्य आहे)

Plan for Financial Freedom

Plan for Financial Freedom आजकाल तुम्ही यूट्यूब ओपन करा की इन्स्ताग्राम जो तो फायनान्स आणि Investing बद्दल बोलत आहेत. वेगवेगळया Investing Strategies, मार्केट न्युज, सतत स्टॉकवर चर्चा आणि अस बरच काही. पण या सगळया गोष्टींकडे पाहिलं की अस वाटत की Wealth बनविणे हे एवढं कठीण काम आहे आणि ते करायला मला जमेल की नाही? तुम्हाला … Read more

तू पैशाचा एवढा विचार का करतोस? (Financial Freedom in Marathi)

Financial Freedom in Marathi

Financial Freedom in Marathi: आपल्या रोजच्या धावपळीच्या लाइफमध्ये आपल पैशासोबत नक्की नात काय आहे? याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. तुम्हाला माहीत असेल की मला पैसा, इनवेस्टिंग या टॉपिकवर बोलायला आवडत कारण हे आपल्याला घरी आणि कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. अनेकजण विचारतात की “तू पैशाचा एवढा विचार का करतो?” यावर माझ मत हेच असत की हे … Read more

Zero Cost Term Insurance काय आहे?

Zero Cost Term Insurance Marathi Information

Zero Cost Term Insurance नक्की आहे तरी काय? Term Insurance आणि Zero Cost Term Insurance मध्ये नक्की फरक काय आहे? आणि Zero Cost Term Insurance खरंच झिरो कॉस्टवर मिळणार का ? नक्की चक्कर काय आहे?  हेच आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया.  आजकाल YouTube असो की Instagram वरील पेजेस सगळीकडे Zero … Read more

फ्लेक्सिबल इन्वेस्टमेंटसाठी फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड निवडा: Top 3 Flexi Cap Mutual Funds 2024

Choose Flexi Cap Mutual Funds for Flexible Investment Top 3 Flexi Cap Mutual Funds 2024

SEBI च्या नियमानुसार Flexi Cap Mutual Fund मधील 65% पैसे हे इक्विटी म्हणजेच कंपन्यांच्या शेअरमध्ये इन्वेस्ट करावे लागतात. पण बाकीचे 35% त्या फंडचा फंड मॅनेजर कसा इन्वेस्ट करेल आणि कुठे करेल यावर काही बंधन नसतं. फंड मॅनेजर फंडमधील 35% पैसे त्याच्या मनाप्रमाणे इन्वेस्ट करू शकतो याची फ्लेक्सिबिलिटी त्याला असते, म्हणून तर यांना Flexi Cap Mutual … Read more

SEBI च्या नव्या निर्णयामुळे Mutual Fund गुंतवणूकदारांना मोठा दिलासा! जाणून घ्या काय आहेत हे बदल

SEBI & Mutual Fund News in Marathi

SEBI & Mutual Fund News: डिमॅट खाती आणि म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ नॉमिनेशन सबमिट न केल्याने फ्रीज केले जाणार नाहीत, असे सेबीने सोमवारी जाहीर केले. सेबीने एका सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, अनुपालन सुलभतेसाठी आणि गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी मार्केटमधील विविध सहभागींकडून (जसे की म्युच्युअल फंड कंपन्या, ब्रोकर, रजिस्ट्रार इत्यादी) प्राप्त झालेल्या निवेदनाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

खर्चाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोण | TIME Vs MONEY

Time Vs Money in Marathi

आपण प्रत्येकजण या परिस्थितिमधून जात असतो. तुम्हाला एखादा चांगला शर्ट आवडतो, नुकताच लॉंच झालेला स्मार्टफोन तुम्हाला घ्यावासा वाटतो. कधीपासून तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायला जायच प्लान करत आहात. पण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार करता तेव्हा मात्र तुमच्या पोटात गोळा येतो. पण तरीही हिम्मत करून तुम्ही असे मोठे खर्च करत असता. आज … Read more