Financial Freedom in Marathi: आर्थिक स्वातंत्र्याचा मोठा शत्रू म्हणजे तात्काळ समाधान? कस ते समजून घ्या
Financial Freedom in Marathi (Instant Gratification Trap): आपण अशा दुनियेत जगतोय जिथे सगळ कस झटपट मिळत आहे. सगळ्यांना अगदी तात्काळ समाधान (Instant Gratification) हव असत. भूक लागली आहे? zomato वर ऑर्डर केली जेवण घरी. कंटाळा आलाय? Instagram ओपन केल, रीलवर टाइमपास सुरू. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला सहज मिळतात. पण या Instant Gratification … Read more