Rashi Peripherals IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करण्याआधी संपूर्ण माहिती वाचा

Rashi Peripherals IPO Date, Review, Price, Allotment Details

Rashi Peripherals IPO Date, Review, Price, Allotment Details: शेअर बाजारात एक नवीन आयपीओ यायला तयार आहे आणि तो म्हणजे राशी पेरिफेरल्स आयपीओ. हा आयपीओ (आज म्हणजेच) 7 फेब्रुवारी 2024 ला लॉन्च होणार आहे आणि 9 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होणार आहे. राशी पेरिफेरल्स आयपीओचा इश्यू साइज ₹600 कोटी आहे. या आयपीओची प्राइस बँड प्रति शेअर … Read more

आता लहान मुलांसाठी डिमॅट अकाऊंट सुरू | Minor Trading & Demat on Zerodha in Marathi

Minor Trading & Demat on Zerodha in Marathi

Minor Trading & Demat on Zerodha in Marathi: सेबीने नुकतच लहान मुलांचे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट ओपन करण्याची परवानगी दिली आहे. जस एखाद Minor बँक अकाऊंट त्या मुलाचे/मुलीचे आई किंवा बाबा चालवतात अगदी त्याच प्रमाणे हे डिमॅट अकाऊंट आई बाबा चालवू शकतात. (जर आई वडील नसतील तर एखादा पालक अपॉईंट केला जाईल आणि तो लहान … Read more

खर्चाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोण | TIME Vs MONEY

Time Vs Money in Marathi

आपण प्रत्येकजण या परिस्थितिमधून जात असतो. तुम्हाला एखादा चांगला शर्ट आवडतो, नुकताच लॉंच झालेला स्मार्टफोन तुम्हाला घ्यावासा वाटतो. कधीपासून तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायला जायच प्लान करत आहात. पण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार करता तेव्हा मात्र तुमच्या पोटात गोळा येतो. पण तरीही हिम्मत करून तुम्ही असे मोठे खर्च करत असता. आज … Read more

टर्म इन्शुरेंसमध्ये अमाऊंट सेटलमेंट रेशियो काय आहे? (Term Insurance Amount Settlement Ratio in Marathi)

Amount Settlement Ratio Term Insurance in Marathi

कोरोनानंतर संगळ्याना Term Insurance किंवा लाइफ इन्शुरेंसच महत्व काय आहे हे लक्षात आल आहे. घरचा कमविता व्यक्ती गेला की फॅमिलीच्या आर्थिक सपोर्टसाठी टर्म इन्शुरेंस असणे फार गरजेचं आहे. टर्म इन्शुरेंसबद्दल जागरूकता वाढली आहे. पण जेव्हा तुम्ही टर्म इन्शुरेंस घ्यायला मार्केटमध्ये जाता तेव्हा नक्की काय बघितल पाहिजे यावर आज चर्चा करुत. (अधिक माहितीसाठी Term insurance काय … Read more

How to Become Rich: आर्थिक स्वातंत्र्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी (कृती, स्वभाव आणि नॉलेज)

How to Become Rich with Action, Behavior & Knowledge

How to Become Rich with Action, Behavior & Knowledge: पैसा हा आपल्या प्रत्येकाच्या लाइफचा एक आधार आहे. पण पैशाला योग्यरित्या मॅनेज करणे म्हणजे फक्त आकड्यांना समजून घेणे किंवा जी इन्वेस्टमेंट सध्या ट्रेंडमध्ये आहे त्यामध्ये पैसे इन्वेस्ट करणे अस होत नाही. तुमच्या पैशाला योग्यरित्या मॅनेज करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि त्या म्हणजे कृती, … Read more

इटीएफ काय आहे? त्याचे प्रकार, फायदे आणि रिस्क जाणून घ्या | ETF or Exchange Traded Fund in Marathi

What is ETF Know its types, benefits and risks. ETF or Exchange Traded Fund in Marathi

तुम्ही गुंतवणुकीच्या विविध प्रकारांबद्दल ऐकले असेल तसेच गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत असाल. गुंतवणुकीच्या या जगात एक लोकप्रिय आणि आकर्षक पर्याय म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF). पण इटीएफ म्हणजे काय? ते कसे काम करतात आणि आपण त्यामध्ये कसे गुंतवणूक करू शकतो? हे सर्व समजून घेण्यासाठी ही ब्लॉग पोस्ट तुम्हाला हेल्प करेल. ETF किंवा एक्सचेंज … Read more

रेंटवर राहू की घर घेऊ? काय कळत नाहीये? | Buying a Home or Staying on Rent – Which is a better option?

Buying Home or Rent What is Better in Marathi

Buying a Home or Staying on Rent: मी नुकतच नेहा नागर ज्या एक मोठ्या Finance Youtuber आहेत आणि निखिल कामथ जे Zerodha चे Co-Founder आहेत यांची पॉडकास्ट एकत होतो. त्यामध्ये निखिल कामथ यांनी सांगितल की रेंटवर राहणे फायद्याच आहे. आणि ते खर पण आहे. यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात स्वताच घर घ्यायच की रेंटवर राहायच यावर विडियोस … Read more

शेअर मार्केट व्यवहारांसाठी UPI चा वापर होणार, NPCI ने सांगितलं

upi for share market

The National Payments Corporation of India (NPCI) ने १ जानेवारी २०२४ पासून सेकंडरी मार्केट म्हणजेच शेअर मार्केटसाठी UPI फॅसिलिटी लाँच करणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून ही फॅसिलिटी कॅश सेगमेंट साठी Beta Phase मध्ये लाँच होइल. या UPI फॅसिलिटीचा वापर करून एकदाच पैसै ब्लॉक करता येतीलज्यातून अनेक Transactions करू शकतात. ही फॅसिलिटी चाचणी स्वरूपात आधी काही कस्टमरसाठी … Read more

DOMS Industries IPO Day 3: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?

DOMS Industries IPO Day 3

DOMS Industries IPO Day 3 DOMS इंडस्ट्रीज IPO (Initial Public Offering) द्वारे ₹1200 कोटी उभारणार आहे. DOMS IPO 13 डिसेंबर रोजी सुरू झाला आणि 15 डिसेंबर रोजी बंद होईल. डॉम्स आयपीओची  किंमत बँड ₹750 ते ₹790 प्रति शेअर निश्चित केला आहे. डॉम्स आयपीओ घेताना तुम्हाला एका लॉटमध्ये कमीत काकी ₹14,220 रुपये देऊन टोटल 18 शेअर्स … Read more

Flair Writing IPO Allotment Status कसा आणि कुठे चेक कराल?

Flair Writing IPO Allotment Status

Flair Writing IPO Allotment Status नोव्हेंबर 30, 2023 ला Finalize करण्यात आल आहे. ज्या लोकांनी या IPO साठी Apply केलं होत पण त्यांना शेअर्स Allot होणार नाहीत त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 1 डिसेंबर 2023 ला चालू होईल. आणि ज्या लोकांना या IPO Allot झाला असेल त्यांना डिसेंबर 4 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट … Read more