Rashi Peripherals IPO Date, Review, Price, Allotment Details: शेअर बाजारात एक नवीन आयपीओ यायला तयार आहे आणि तो म्हणजे राशी पेरिफेरल्स आयपीओ. हा आयपीओ (आज म्हणजेच) 7 फेब्रुवारी 2024 ला लॉन्च होणार आहे आणि 9 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होणार आहे.
राशी पेरिफेरल्स आयपीओचा इश्यू साइज ₹600 कोटी आहे. या आयपीओची प्राइस बँड प्रति शेअर ₹295 ते ₹311 निश्चित करण्यात आला आहे. आयपीओसाठी अर्ज करताना, तुम्ही एका लॉटमध्ये किमान 48 शेअर्ससाठी अर्ज करू शकता, ज्याची किंमत 14,928 रुपये असेल.
Rashi Peripherals IPO Market Lot
Application | Lot Size | Shares | Amount |
Retail Minimum | 1 | 48 | ₹14,928 |
Retail Maximum | 13 | 624 | ₹194,064 |
S-HNI Minimum | 14 | 672 | ₹208,992 |
B-HNI Minimum | 67 | 3,216 | ₹10,00,176 |
Rashi Peripherals IPO Company Details
राशी पेरिफेरल्स कंपनीची सुरवात 1989 मध्ये झाली. त्यांना भारतात ICT (Information and Communications Technology) उत्पादन वितरणाचा 33 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
राशी पेरिफेरल्स ही जागतिक ब्रँडसाठी भारतातील ICT (Information and Communications Technology) उत्पादनांसाठी एक आघाडीची नॅशनल डिस्ट्रिब्यूशन पार्टनर कंपनी आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2022 मध्ये रेविन्यू आणि डिस्ट्रिब्यूशन नेटवर्कच्या बाबतीत टॉप Distributors पैकी एक आहे.
कंपनीचा रेविन्यू FY2020 मध्ये ₹39,344.82 दशलक्ष वरून 53.85% च्या CAGR ने वाढून FY2022 मध्ये ₹93,134.38 दशलक्ष झाला आहे.
राशी पेरिफेरल्स कंपनी मोठ्या कंपन्यांना value-added services देते जसे की प्री-सेल ॲक्टिव्हिटी, सोल्यूशन्स डिझाइन, टेकनिकल सपोर्ट, मार्केटिंग सर्विसेस, क्रेडिट सोल्यूशन्स आणि वॉरंटी व्यवस्थापन इ.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
Rashi Peripherals IPO Funds
या आयपीओमधून मिळालेले पैसे कंपनीने जे काही कर्ज घेतले आहे त्याची परतफेड करण्यासाठी कंपनी वापरेल. यासोबतच कंपनीची वर्किंग कॅपिटलची गरज या आयपीओच्या पैशातून भागवली जाईल. आणि कंपनी हे पैसे काही जनरल कॉर्पोरेट कारणांसाठी वापरेल.
Rashi Peripherals Company Financial Reports
₹ in Crores | |||
Year | Revenue | Expense | PAT |
2021 | ₹5931 | ₹5751 | ₹136.35 |
2022 | ₹9322 | ₹9082 | ₹182.51 |
2023 | ₹9469 | ₹9403 | ₹123.34 |
Sep 2023 | ₹5473 | ₹5371 | ₹72.02 |
Rashi Peripherals IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | February 6, 2024 |
IPO Open Date: | February 7, 2024 |
IPO Close Date: | February 9, 2024 |
Basis of Allotment: | February 12, 2024 |
Refunds: | February 13, 2024 |
Credit to Demat Account: | February 13, 2024 |
IPO Listing Date: | February 14, 2024 |
1 thought on “Rashi Peripherals IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करण्याआधी संपूर्ण माहिती वाचा”