Medi Assist Healthcare IPO Price: मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची प्राइज Rs 397-418 रुपये प्रति शेअर फिक्स करण्यात आली आहे. हा आयपीओ 15 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे आणि 17 जानेवारी 2023 रोजी बंद होणार आहे.
इन्वेस्टर मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओसाठी अप्लाय करताना एका लॉटमध्ये टोटल 35 शेअर्स घेऊ शकतात ज्याची टोटल किंमत ₹14,630 रुपये एवढी असेल.
Medi Assist Healthcare IPO Offer for Sale
मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल (offer for sale) असेल.
ऑफर फॉर सेल म्हणजे कंपनीचे प्रोमोटर त्यांची हिस्सेदारी पब्लिकला विकत आहेत. या ऑफर फॉर सेलमध्ये टोटल 2.8 करोड एवढे शेअर्स मार्केटमध्ये पब्लिकला विकले जातील.
Medi Assist Healthcare Company Details
मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनी मोठ मोठ्या इन्शुरेंस कंपन्याना सर्विस देणारी एक third-party administration services कंपनी आहे.
third-party administrator ही अशी कंपनी असते जी इतर इन्शुरेंस कंपन्याना हेल्थ इन्शुरेंस क्लेमची प्रोसेस करण्यासाठी तसेच इतर सर्विसेस देण्यासाठी हेल्प करतात जस की policy administration, कस्टमर सर्विस, नेटवर्क मॅनेजमेंट इ.
मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनी भारतामध्ये रीटेल आणि ग्रुप पॉलिसी यांच्या टोटल प्रीमियमच्या बाबतीत सगळ्यात मोठी Health Administrator देणारी कंपनी आहे. भारतामध्ये मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीच मार्केट शेअर 42% एवढ आहे.
Medi Assist Healthcare IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | January 12, 2024 |
IPO Open Date: | January 15, 2024 |
IPO Close Date: | January 17, 2024 |
Basis of Allotment: | January 18, 2024 |
Refunds: | January 19, 2024 |
Credit to Demat Account: | January 19, 2024 |
IPO Listing Date: | January 22, 2024 |
Medi Assist Healthcare Company Financial Report
Year | Revenue (₹ in Crores) | Expense (₹ in Crores) | PAT (₹ in Crores) |
---|---|---|---|
2021 | 345.57 | 284.53 | 26.27 |
2022 | 412.02 | 333.94 | 64.22 |
2023 | 518.95 | 415.35 | 74.04 |
2024 6M | 312.03 | 260.62 | 22.49 |
Medi Assist Healthcare IPO FAQs (in Marathi)
Question 1: मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
Answer 1: मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची अलॉटमेंट तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
Question 2: मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
Answer 2: मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची रिफंड तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
Question 3: मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
Answer 3: मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ 22 जानेवारी 2024 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.
3 thoughts on “आयपीओची प्राइज आणि इतर माहिती | Medi Assist Healthcare IPO Price”