Jyoti CNC Automation IPO Allotment Status: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?

Rate this post

Jyoti CNC Automation IPO Allotment Status: ज्योती सीएनसी ऑटोमेशन 9 जानेवारी 2024 रोजी सुरू झाला होता आणि 11 जानेवारी 2024 रोजी बंद झाला. ज्योती सीएनसी ऑटोमेशनची इश्यू साइज 1000 करोड रुपये होती. या आयपीओचा प्राईस बॅंड 315-331 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता.

ज्योती सीएनसी ऑटोमेशन आईपीओची अलॉटमेंट तारीख आज म्हणजेच 12 जानेवारी 2024 ही ठरविण्यात आली आहे. आयपीओची लिस्टिंग 16 जानेवारी 2024 ला BSE आणि NSE वर होईल.

ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 15 जानेवारी 2024 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 15 जानेवारी 2024 ला चालू होईल.

Jyoti CNC Automation IPO Allotment Status on KFintech 

स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा  👉 IPO Allotment Status | Kfintech

स्टेप 2: Jyoti CNC Automation IPO नाव सिलेक्ट करा

स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा  👉 PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन

स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 5: तुम्हाला Jyoti CNC Automation IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

Jyoti CNC Automation IPO Allotment Status on BSE

स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)

स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.

स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.

स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.

स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.

Jyoti CNC Automation IPO Dates

Event Date
Anchor Investors Allotment January 8, 2024
IPO Open Date January 9, 2024
IPO Close Date January 11, 2024
Basis of Allotment January 12, 2024
Refunds January 15, 2024
Credit to Demat Account January 15, 2024
IPO Listing Date January 16, 2024

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 आयपीओची प्राइज आणि इतर माहिती | Medi Assist Healthcare IPO Price

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi