Inox India कंपनी जी लवकरच शेअर मार्केटमध्ये आयपीओ घेऊन येणारे तिने एका शेअरची किंमत Rs 627-660 अशी ठरवली आहे. या आयपीओच्या माध्यमातून Inox India कंपनी जवजवळ Rs 1,459.32 करोड उभे करायच्या तयारीत आहे.
या आयपीओ ची सुरवात दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी होईल आणि शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 असेल. तुम्ही कमीत कमी 22 Shares साठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत Rs 14,520 एवढी होते. आणि जास्तीत जास्त तुम्ही 286 Shares साठी अप्लाय करू शकता ज्यांची टोटल किंमत Rs 1,88,760 एवढी होते
Inox India क्रायोजेनिक टँक बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. आयनॉक्स इंडियाकडे 30 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे क्रायोजेनिक कंडिशनसाठी डिझाईन, इंजीनीरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इ. करणे. विविध इंडस्ट्रीज जसे की Industrial gases, LNG, ग्रीन हयड्रोजन, एनर्जि, स्टील, मेडिकल आणि हेल्थकेअर, chemicals and fertilisers, एविएशन आणि कन्स्ट्रकशन इ. मध्ये लागणाऱ्या मोठ मोठ्या प्रोजेक्टसाठी क्रायोजेनिक टँक तसेच इतर साधने पुरवणे त्यांच काम आहे.
Information | Details |
---|---|
IPO Launch Date | December 14, 2023 |
IPO End Date | December 18, 2023 |
IPO Structure | Offer for Sale (OFS) |
Number of Shares in OFS | 2.21 crore shares |
Face Value of Each Share | ₹2 |
Trading Commencement Date | December 21, 2023 |
Company Expertise | Cryogenic tank manufacturing |
Company Location | Vadodara |
Experience in the Industry | Over 30 years |
Industries Served | Various, including industrial gases, LNG, etc. |
Trading Platforms | BSE and NSE |
Lead Managers | ICICI Securities and Axis Capital |
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇
DOMS IPO: – डॉम्स आयपीओची किंमत झाली फिक्स 750-790 रुपये प्रति शेअर
OLA Electric IPO: सेबीकडे केली कागदपत्र जमा, Rs. 5,800 करोडचा आयपीओ आणार