Flexi Cap Fund की Multi Cap Fund कोणता फंड तुमच्यासाठी बेस्ट आहे?

Flexi Cap Fund Vs Multi Cap Fund in Marathi

Flexi Cap Fund Vs Multi Cap Fund in Marathi: जेव्हा गोष्ट म्यूचुअल फंडमध्ये पैसे इनवेस्ट करण्याची येते, मार्कटमध्ये तुमच्या रिस्क क्षमतेनुसार आणि तुमच्या Financial Goals नुसार पैसे इन्वेस्ट करण्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत.  त्यापैकी दोन पर्याय म्हणजे फलेक्सि कॅप फंड आणि मल्टी कॅप फंड जे वाटतात एक सारखेच पण तस नाहीत. या दोन्ही म्यूचुअल … Read more

Quant Mutual Fund वरील SEBI ची कारवाई: गुंतवणूकदारांनी काय करावे? जाणून घ्या तज्ञांचे मत!

SEBI Action on Quant Mutual Fund What Should Investors Do Find out what the experts think!

Securities and Exchange Board of India (SEBI) ने नुकतेच Quant Mutual Fund च्या कार्यालयांवर शोध आणि जप्तीची कारवाई केली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. काहींना नवीन गुंतवणूक करण्याबाबत संभ्रम वाटत असताना, तज्ञांनी विविध मते मांडली आहेत. गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance Morningstar Investment Research India चे मत Morningstar Investment Research India चे Associate Director … Read more

तुमच्या रिस्क क्षमतेनुसार म्यूचुअल फंड कसा निवडाल? | How to Select Mutual Fund in Marathi

How to Select Mutual Fund in Marathi

Mutual Fund in Marathi: या लॉन्ग टर्म इनवेस्टिंगच्या प्रवासात स्वतच्या रिस्क क्षमतेला नीट समजणे खूप कठीण आहे. आपण सगळेच बोलतो की माझी रिस्क क्षमता एवढी आहे आणि तेवढी आहे पण या रिस्क क्षमतेच नक्की मोजमाप करायच कस? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्याला माहीत रिस्कच्या 3 मुख्य कॅटेगरीज आहेत जस की लो रिस्क, मिडियम रिस्क … Read more

ग्रो ॲपवर नॉमिनेशन कसं करायचं? | How to Add Nominee in Groww App

How to Add Nominee in Groww App

How to Add Nominee in Groww App: सेबीच्या नियमानुसार 31 डिसेंबर 2023 च्या अगोदर म्युच्युअल फंड इन्वेस्टर आणि डिमॅट अकाउंट होल्डर यांनी नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. आणि नॉमिनेशन करायचं नसेल तर Opt Out असा फॉर्म भरणे गरजेचे आहे. Opt Out म्हणजे तुम्हाला कोणाला तुमच्या अकाउंटला नॉमिनी ठेवायचं नाही. हा फॉर्म तुम्हाला ग्रो ॲपवर मिळेल. नॉमिनी … Read more

माझ्याकडे सेंसेक्स आणि निफ्टि 50 दोन्ही इंडेक्स फंड्स आहेत? | Sensex Vs Nifty 50 Index Fund in Marathi

Sensex Index Fund Vs Nifty 50 Index Fund

Sensex Index Fund Vs Nifty 50 Index Fund: आपल्या इंस्टाग्राम पेजचा एक फॉलोवर आहे करण, त्याने मला असा प्रश्न केला की, माझ्याकडे सेंसेक्स आणि इंडेक्स फंड असे दोन्ही इंडेक्स फंड आहेत. तर मी त्यामध्ये SIP कंटिन्यू करू का? आजच्या पोस्टचा मेन मुद्दा हाच असेल की 2 इंडेक्स फंड आपल्या पोर्टफोलियोमध्ये असले पाहिजेत का? तुमच्या मनात … Read more

Mutual Fund SIP मध्ये गुंतवणूक वाढतेय, SIPs चे फायदे आणि आकडेवारी | Marathi Finance

mutual fund

भारतातील गुंतवणूकदारांसाठी SIP (Systematic Investment Plan) हा गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि शिस्तबद्ध पर्याय ठरला आहे. SIP द्वारे नियमितपणे थोडी थोडी रक्कम गुंतवून मोठ्या गुंतवणुकीची सुरुवात करता येते, आणि त्यामुळेच Mutual Fund SIP मध्ये होणारी गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. सप्टेंबर 2024 मध्ये नवा विक्रम AMFI (Association of Mutual Funds in India) च्या ताज्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2024 … Read more

Quant Mutual Fund वर सेबीची चौकशी, फ्रंट रनिंग केल्याचे आरोप, काय आहे फ्रंट रनिंग?

Sebi inquiry on Quant Mutual Fund, allegations of front running, what is front running?

तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की Quant Mutual Fund चे खूप सारे म्युच्युअल फंड आपल्या आपल्या कॅटेगरीमध्ये नेहमी टॉपवर असतात. या म्यूचुअल फंडने इन्वेस्टरना चांगला पैसा बनवून दिला आहे. पण नुकतंच सेबीने फ्रंट रनिंगसंबंधी (Front Running) या फंडकडे चौकशी करत आहे. Value Research नुसार Quant Mutual Fund कडे आजच्या तारखेला जवळजवळ 84,000 कोटी AUM … Read more

SIP Rs.250: कमीत कमी Rs. 250 रुपयांची SIP करण्यावर सेबीचा फोकस

sebi sip rules

SEBI’s Vision for Financial Inclusion SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी म्युच्युअल फंडांमध्ये आर्थिक समावेश वाढवण्यासाठी आणि भारतीय इक्विटी मार्केटमधील भविष्यातील वाढीचा पाया मजबूत करण्यासाठी म्युच्युअल फंडातील छोट्या Systematic Investment Plans (SIPs) च्या क्षमतेवर भर दिला. SEBI म्युच्युअल फंड कंपन्यांसोबत सक्रियपणे काम करत आहे ज्यामुळे मार्केटमध्ये रु. 250 SIP करणे शक्य होईल, ज्याचा उद्देश Mutual … Read more

SEBI Mutual Fund Stress Test: टॉप 5 स्मॉल कॅप म्यूचुअल फंडचे रिजल्ट्स काय? जाणून घ्या

SEBI Mutual Fund Stress Test

SEBI Mutual Fund Stress Test:  SEBI (Securities and Exchange Board of India) च्या निर्देशाला प्रतिसाद म्हणून, AMFI (Association of Mutual Funds in India) ने सर्व म्यूचुअल फंड कंपन्याना  त्यांच्या स्मॉल कॅप फंडसाठी स्ट्रैस टेस्ट (Stress Test) घेण्याचे निर्देश दिले आहेत. मार्केटमध्ये स्मॉल कॅप फंडमध्ये वाढती अस्थिरता आणि स्मॉल कॅप म्यूचुअल फंडमध्ये सतत मोठ्या प्रमाणात येणारा … Read more

Motilal Oswal Nifty India Defence Index Mutual Fund NFO: डिफेन्स सेक्टरमध्ये इन्वेस्ट करण्याची संधी

Motilal Oswal Nifty India Defence Index Mutual Fund NF0 A strategy to invest in the defence sector

Motilal Oswal Mutual Fund  ने एक नवीन म्यूचुअल फंड NFO (New Fund Offer) लॉंच केला आहे ज्याचं नाव आहे Motilal Oswal Nifty India Defence Index Fund Direct Growth. या नव्या फंडचा NFO १३ जून २०२४ रोजी सुरू झाला आहे आणि २४ जून २०२४ ला बंद होणार आहे. या फण्डची अलॉटमेंट तारीख २८ जून २०२४ ठरवली … Read more