ग्रो ॲपवर नॉमिनेशन कसं करायचं? | How to Add Nominee in Groww App

Rate this post

How to Add Nominee in Groww App: सेबीच्या नियमानुसार 31 डिसेंबर 2023 च्या अगोदर म्युच्युअल फंड इन्वेस्टर आणि डिमॅट अकाउंट होल्डर यांनी नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. आणि नॉमिनेशन करायचं नसेल तर Opt Out असा फॉर्म भरणे गरजेचे आहे. Opt Out म्हणजे तुम्हाला कोणाला तुमच्या अकाउंटला नॉमिनी ठेवायचं नाही. हा फॉर्म तुम्हाला ग्रो ॲपवर मिळेल.

नॉमिनी न ठेवल्यास सेबी तुमच अकाउंट फ्रिज करू शकते आणि दुसर म्हणजे त्यानंतर एसआयपी मधून पैसे काढणे किंवा स्टॉक मधून पैसे काढणे कठीण होऊन जाईल. ज्या इन्व्हेस्टरनी आधीच नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आजच्या पोस्टमध्ये आपण Groww App वर नॉमिनेशन कस करायच याची प्रोसेस समजून घेऊ.

How to Add Nominee in Groww App (3 Easy Steps)

Step 1. ग्रो मोबाइल ॲप ओपन करा आणि वरती उजव्या बाजूला प्रोफाइलवर क्लिक करा  किंवा वेबसाइटवर डायरेक्ट जा (लिंक) https://groww.in/user/profile/nominee-details

Step 2. Account Details मध्ये जा अगदी शेवटी  ‘Add Nominee’ असा ऑप्शन मिळेल तिथे नॉमिनीची डिटेल्स भरा

Step 3. ‘Finish with Aadhar E-Sign’ यावर क्लिक करा आणि हो इथे आधार नंबर तुम्हाला स्वतचा टाकायचा आहे नॉमिनी नाही.

लक्षात घ्या ग्रो मोबाइल ॲपवर नॉमिनेशन फक्त एकदाच करता येत. तुम्हाला पुढे जाऊन नॉमिनी चेंज करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म भरावा लागेल. आणि तो फॉर्म तुम्हाला ॲपवर मिळेल.

How to add nominee in Groww App

How to Change Nominee in Groww

जर पुढे जावून कधी चेंज करायच झाल तर तुम्ही खाली दिलेल्या फॉरमॅटचा वापर करू शकता.  या फॉरमॅटमध्ये काही बदल करून, स्वताची माहिती भरून तुम्हाला support@groww.in या ईमेल आयडीवर सेंड करायच आहे. यासोबत नॉमिनेशन फॉर्म तुम्ही Attached करा. त्यांच्याकडून confirmation आल्यावर 10 – 15 दिवसात तुमच नॉमिनी चेंज होईल. 


Subject: Nominee Details for [Your Full Name]

Dear Groww Support,

I am writing to update the nominee details for my Groww account, [Your Groww Account Name].

I would like to nominate [Nominee Name], who is [Relationship to Applicant], as the beneficiary of my investments in case of any unfortunate event.

Please find the following information about the nominee:
  • Name: [Nominee Name]
  • Relationship: [Relationship to Applicant] (e.g., spouse, child, parent, etc.)
  • Date of Birth: [Nominee Date of Birth]

I would be grateful if you could update my account with this information accordingly. Please let me know if any additional steps are required on my end.

Thank you for your assistance.

Sincerely,

[Your Name]

इतर पोस्ट वाचा👉 फोनपे ॲपवर एसआयपी नॉमिनेशन कसं करायचं? 31 डिसेंबर 2023 शेवटची तारीख (How to Add Nominee in PhonePe App) 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

1 thought on “ग्रो ॲपवर नॉमिनेशन कसं करायचं? | How to Add Nominee in Groww App”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi