Innova Captab IPO: आयपीओ 55.17 टाइम्स सबस्क्राईब होवून झाला बंद
Innova Captab IPO: इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 21 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 26 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आइनोव्हा कॅपटॅब आयपीओची इश्यू प्राइस 570 करोड रुपये होती. आणि या आयपीओची प्राईस बॅंड 426 रुपये ते 448 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. इनोव्हा कॅपटॅब आईपीओची अलॉटमेंट तारीख 27 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली आहे. Innova Captab IPO Final Subscription Status (Day 3) इनोव्हा कॅपटॅब आयपीओ … Read more