SIP Investments नी नोवेंबरमध्ये केला Rs. 17,000 करोडचा आकडा पार

Rate this post

भारतामध्ये Systematic investment plans (SIPs) नोवेंबरमध्ये ऑल टाइम हायवर पोचले आहेत. Association of Mutual Funds in India (AMFI) च्या डेटानुसार SIPs टोटल Rs. 17,073 करोडवर पोचल्या आहेत. एसआईपी जरी वाढत असल्या तरी म्यूचुअल फंडमधील Overall इनवेस्टमेंटमध्ये घसरण बघायला मिळाली आहे.

ऑक्टोबरमध्ये टोटल म्यूचुअल फंडमधील इनवेस्टमेंट Rs. 19,957 करोंड एवढी होती ती नोवेंबरमध्ये Rs. 15,536 झाली असून यामध्ये 22.15% घसरण बघायला मिळाली आहे. मनीकंट्रोलशी बोलताना कोटक म्यूचुअल फंडचे सेल्स हेड म्हणाले की, एसआईपी नवीन इनवेस्टरना Attract करत राहणार, एसआईपीच्या फायद्यांची माहिती लोकांना होत आहे. 

स्मॉल आणि मिड कॅप फंड खूप प्रसिद्ध होत आहेत

स्मॉल आणि मिड कॅप फंड हे इनवेस्टरचे आवडते फंड बनत आहेत. स्मॉल कॅप फंडमध्ये टोटल Rs. 3,699.24  करोडची इनवेस्टमेंट झाली आहे तसेच मिड कॅप फंडमध्ये Rs. 2,665.70 करोंड एवढी इनवेस्टमेंट झाली आहे. 

याउलट लार्ज कॅप फंडमधून लोक पैसे काढत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून जवजवळ Rs. 2,687  एवढी रक्कम लार्ज कॅप म्यूचुअल फंडमधून काढली गेली आहे. आणि नोवेंबरमध्ये फक्त Rs. 307 करोंडची नवी इनवेस्टमेंट लार्ज कॅप फंडमध्ये बघायला मिळाली आहे.

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

SIP काय आहे? फायदे आणि तोटे | SIP in Marathi 

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi