8 स्टेप्समध्ये Assets आणि Liabilities मधला फरक समजून घ्या.
आजच्या फास्ट आणि सतत बदलणाऱ्या जगात आर्थिक स्वावलंबन (Financial Independence) मिळवणे आणि संपत्ती निर्माण करणे ही अनेकांची आकांक्षा बनली आहे. पण, एक बेसिक प्रॉब्लेम जो व्यक्तींना त्यांच्या आर्थिक उद्दीष्टांपर्यंत पोहोचण्यापासून अडवत असतो, तो म्हणजे मालमत्ता (Assets) आणि दायित्वांच्या (Labilities) मूलभूत संकल्पना समजून न घेणे. “The rich acquire assets. The poor and middle class acquire liabilities … Read more