Jio Financial आणि BlackRock ची नवी खेळी! Mutual Fund मध्ये जबरदस्त संधी, SEBI कडून मंजुरी!
Securities and Exchange Board of India (SEBI) ने Jio Financial Services आणि BlackRock Financial Management Inc यांना नवीन Mutual Fund साठी सह-प्रायोजक (Joint Venture) म्हणून काम करण्यासाठी मान्यता दिली आहे. 3 ऑक्टोबर रोजी या मंजुरीचे पत्र दिले गेले असून, कंपनीने अलीकडेच स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या फाइलिंगद्वारे ही माहिती सार्वजनिक केली आहे. Jio Financial Services आणि … Read more