Nova Agri Tech IPO Allotment Status: नोव्हा अँग्री टेक आयपीओची अलॉटमेंट 29 जानेवारी 2024 ला ठरविण्यात आली आहे. ज्यांना हा आयपीओ लागला नाही त्यांना 30 जानेवारी 2024 ला पैसे रिफंड केले जातील.
त्यासोबत ज्यांना हा आयपीओ लागला आहे त्यांना 30 जानेवारी 2024 ला Shares Demat अकाऊंटमध्ये मिळतील. नोव्हा अँग्री टेक आयपीओ 31 जानेवारी 2024 ला स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे. तुम्ही या आयपीओची अलॉटमेंट स्टेटस खालीलप्रकारे करू शकता.
Nova Agri Tech IPO Allotment Status on Bigshare
स्टेप 1: Bigshare च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 Bigshare Services Pvt Ltd (bigshareonline.com)
स्टेप 2: Company Selection च्या इथे आयपीओच नाव सिलेक्ट करा.
स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये PAN नंबर किंवा Application नंबर सिलेक्ट करा.
स्टेप 4: Captcha टाका आणि सर्च करा
Nova Agri Tech IPO Allotment Status on BSE
स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)
स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.
स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.
स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.
स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.
Nova Agritech IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | January 19, 2024 |
IPO Open Date: | January 23, 2024 |
IPO Close Date: | January 25, 2024 |
Basis of Allotment: | January 29, 2024 |
Refunds: | January 30, 2024 |
Credit to Demat Account: | January 30, 2024 |
IPO Listing Date: | January 31, 2024 |
1 thought on “Nova Agri Tech IPO ची अलॉटमेंट स्टेटस कशी चेक कराल?”