BLS-E Services IPO in Marathi: एक नवीन आयपीओ शेअर मार्केटमध्ये एंट्री घ्यायला तयार आहे आणि तो म्हणजे बीएलएस-ई सर्विसेस आयपीओ. या आयपीओची सुरुवात 30 जानेवारी 2024 रोजी होणार आहे आणि हा आयपीओ 1 फेब्रुवारी रोजी बंद होणार आहे.
बीएलएस-ई सर्विसेस आयपीओची इश्यू साइज ₹310.91 करोड एवढी आहे. या आयपीओचा प्राइज बॅन्ड ₹129 ते ₹135 रुपये प्रति शेअर ठरविण्यात आला आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 108 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची किंमत ₹14,580 रुपये एवढी असेल.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
BLS-E Services Company Details
बीएलएस-ई सर्विसेज लिमिटेड एक टेक्नॉलजीचा वापर करून डिजिटल सर्विस देणारी कंपनी आहे. डिजिटल सर्विसेस जस की 1) भारताच्या मोठ मोठ्या बँकना बिझनेस Correspondent च्या सर्विसेस देणे 2) Assisted E-services म्हणजेच PAN कार्ड, लाइट बिल भरणे, ट्रेन तिकीट काढणे, मनी ट्रान्सफर इ. 3) देशभरात E-Governance Services पुरविण्यास मदत करणे जस की आयुषमान भारत आणि अशा बऱ्याच सुविधा.
अधिक माहितीसाठी वेबसाइट Welcome to BLS E-Services, CSC – Common Service Centre – B2C CSC BLS
BLS-E Services IPO Funds
आयपीओमधून जमा केलेल्या पैशाचा वापर कंपनी पुढीलप्रमाणे करणार आहे 1) टेक्नॉलजी इनफ्रास्ट्रक्चर मजबूत करणे आणि चालू टेक्नॉलजी प्लॅटफॉर्मना सुधारणे. 2) नवीन BLS स्टोर ओपन करणे जेणेकरून बिझनेसमध्ये ऑर्गनिक ग्रोथ मिळवता येईल. 3) इतर कॉर्पोरेट खर्चासाठी आयपीओचा पैसा वापरला जाईल.
BLS-E Services Company Financial Report
₹ in Crores | |||
Year | Revenue | Expense | PAT |
2021 | ₹65.23 | ₹61.31 | ₹3.15 |
2022 | ₹98.40 | ₹91.62 | ₹5.38 |
2023 | ₹246.29 | ₹216.71 | ₹20.33 |
Sep 2023 | ₹158.05 | ₹137.27 | ₹14.68 |
BLS-E Services IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | January 29, 2024 |
IPO Open Date: | January 30, 2024 |
IPO Close Date: | February 1, 2024 |
Basis of Allotment: | February 2, 2024 |
Refunds: | February 5, 2024 |
Credit to Demat Account: | February 5, 2024 |
IPO Listing Date: | February 6, 2024 |
2 thoughts on “BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा”