Muthoot Microfin IPO: फक्त 10% प्रीमियमवर होणार लिस्ट (ग्रे मार्केट संकेत)

Rate this post

Muthoot Microfin IPO: मुथूट मायक्रोफिन लिमिटेड ही एक मायक्रो फायनान्स कंपनी आहे जी महिलांसाठी छोटे छोटे लोन देते. या कंपनीचा मेन फोकस खेडे गावातील महिलांसाठी लोन देणे  आहे. मुथूट मायक्रोफिन आयपीओ  18 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 20 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. मुथूट मायक्रोफिन आयपीओ ची प्राईस बॅंड 277 रुपये ते 291 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. मुथूट मायक्रोफिन आयपीओची आज 26 डिसेंबर 2023 रोजी दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर (BSE आणि NSE) लिस्टिंग होणार आहे.

Muthoot Microfin IPO Listing gain 

स्टॉक मार्केट एक्स्पर्टच्या मते मुथूट मायक्रोफिन आयपीओची लिस्टिंग एवढी मजबूत रिटर्न देणारी नसेल. तसही या आयपीओला इन्वेस्टरकडून एवढा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता जितका इतर आयपीओना मिळाला आहे. मुथूट मायक्रोफिनची ग्रे मार्केटमध्ये चालू GMP (Grey Market Premium) फक्त 34 रुपये आहे. GMP च्या हिशोबाने पाहिल तर 291 रुपये + 34 रुपये म्हणजे टोटल 325 रुपये होतात. आणि म्हणून हा आयपीओ जवळजवळ 10% वर लिस्ट होईल असा मार्केट एक्स्पर्टचा अंदाज आहे.

Parameter Amount (in INR)
IPO Price 291
Grey Market Premium 34
Listing Price (IPO + Premium) 325

What is Grey Market Premium 

कोणताही आयपीओ BSE आणि NSE सारख्या मोठ्या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याआधी Unofficial मार्केटमध्ये त्या आयपीओच्या शेअर्सची खरेदी विक्री होते यालाच ग्रे मार्केट अस म्हणतात. इथे शेअर्सची खरेदी विक्री ही over-the-counter market स्वरूपात केली जाते याचा अर्थ असा की इथे स्टॉक एक्स्चेंजचा काही संबंध येत नाही. ग्रे मार्केटमधील आयपीओची किंमत ही आयपीओच्या किंमतीपेक्षा वेगळी असू शकते. ग्रे मार्केट प्रीमियमवरुन एखादा आयपीओ लिस्ट झाला की प्रॉफिट देईल की लॉस याचा अंदाज लावला जातो.

Muthoot Microfin IPO FAQs (in Marathi)

1) मुथूट मायक्रोफिन आयपीओ ची अलॉटमेंट तारीख काय आहे?

मुथूट मायक्रोफिन आयपीओ ची अलॉटमेंट तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.

2) मुथूट मायक्रोफिन आयपीओ ची रिफंड तारीख काय आहे?

मुथूट मायक्रोफिन आयपीओ ची रिफंड तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

3) मुथूट मायक्रोफिन आयपीओ  स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

मुथूट मायक्रोफिन आयपीओ  26 डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Motisons Jewellers IPO GMP: इन्वेस्टरना 100% प्रॉफिट मिळणार? ग्रे मार्केटचे संकेत 

Ola Electric IPO: भारताचा पहिला इलेक्ट्रिक वेहिकल कंपनी आयपीओ 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi