Juniper Hotels IPO Allotment Status: जुनिपर हॉटेल्सचा आयपीओ 21 फेब्रुवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू झाला आणि 23 फेब्रुवारी 2024 ला बंद झाला. जुनिपर हॉटेल्स आयपीओची इश्यू साइज 1800 करोंड एवढी होती. जुनिपर हॉटेल्स आयपीओचा प्राईस बँड ₹342 ते ₹360 प्रति शेअर असा ठरविण्यात आला होता.
जुनिपर हॉटेल्स आयपीओची अलॉटमेंट स्टेटस 26 फेब्रुवारी 2 024 ला ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 27 फेब्रुवारी 2024 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 27 फेब्रुवारी 2024 ला चालू होईल. या आयपीओची लिस्टिंग BSE आणि NSE वर 28 फेब्रुवारी 2024 ला होईल.
Juniper Hotels IPO Allotment Status on KFintech
स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा 👉 IPO Allotment Status | Kfintech
स्टेप 2: Juniper Hotels IPO नाव सिलेक्ट करा
स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन
स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा
स्टेप 5: तुम्हाला Juniper Hotels IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.
Juniper Hotels IPO Allotment Status on BSE
स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)
स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.
स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.
स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.
स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.
Juniper Hotels IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | February 20, 2024 |
IPO Open Date: | February 21, 2024 |
IPO Close Date: | February 23, 2024 |
Basis of Allotment: | February 26, 2024 |
Refunds: | February 27, 2024 |
Credit to Demat Account: | February 27, 2024 |
IPO Listing Date: | February 28, 2024 |
Juniper Hotels IPO FAQs (in Marathi)
Question 1) जुनिपर हॉटेल्स आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
Answer: जुनिपर हॉटेल्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
Question 2) जुनिपर हॉटेल्स आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
Answer: जुनिपर हॉटेल्स आयपीओची रिफंड तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
Question 3) जुनिपर हॉटेल्स आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
Answer: जुनिपर हॉटेल्स आयपीओ 28 फेब्रुवारी 2024 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)