Exicom Tele-Systems IPO: आयपीओसाठी अप्लाय करण्याआधी माहिती वाचा

Exicom Tele-Systems IPO Review in Marathi: एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओ आज 27 फेब्रुवारी 2024 ला सुरू होणार  आहे आणि हा आयपीओ 2 फेब्रुवारी 2024 ला बंद होणार आहे. एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची इश्यू साइज  ₹429 करोड एवढी आहे.

एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची किंमत ₹135 ते ₹142 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी  100 Shares साठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,200 रुपये असेल.

Exicom Tele-Systems IPO Company Details

Exicom Tele-Systems कंपनीची स्थापना 1994 मध्ये झाली असून ही भारतातील मॅनेजमेंट सोल्यूशन्समध्ये माहिर आहे, प्रामुख्याने दोन  क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. सर्वप्रथम, ते इलेक्ट्रिक वाहन पुरवठा उपकरणे (EV चार्जर) सोल्यूशन्स बिझनेसमध्ये उत्कृष्ट आहेत. एक्सिकॉम टेली-सिस्टम्स भारतामध्ये residential, commercial आणि सार्वजनिक वापरासाठी स्मार्ट चार्जिंग सिस्टम ऑफर करतात.

दुसरे म्हणजे, ते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, telecommunications साइट्स आणि एंटरप्राइझ Environment साठी एनर्जि मॅनेजमेंटसाठी डिझाइनिंग, उत्पादन आणि सर्व्हिसिंग, महत्त्वपूर्ण पॉवर सोल्यूशन्स क्षेत्रात हेल्प करतात.

भारतातील EV चार्जर उत्पादन विभागातील त्यांच्या अग्रगण्य भूमिकेसाठी प्रसिद्ध, CRISIL अहवालानुसार, 31 मार्च, 2023 पर्यंत, Residential  आणि सार्वजनिक चार्जिंग विभागात अनुक्रमे 60% आणि 25% मार्केट कंपनीकडे आहे.

Exicom Tele-Systems IPO Funds
  • तेलंगणामध्ये नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभी करण्यासाठी आयपीओमधून येणारा पैसा वापरला जाईल.
  • कंपनीच्या काही विशिष्ट कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनी हा आयपीओचा पैसा वापरण्यात येणार आहे.
  • तसेच कंपनीच्या वर्किंग कॅपिटलसाठी आयपीओमधून आलेले पैसे वापरले जातील.
  • इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.
GPT Healthcare Company Financial Report
  ₹ in Crores
Year Revenue Expense PAT
2021 ₹524.36 ₹511.54 ₹3.45
2022 ₹848.96 ₹809.19 ₹5.14
2023 ₹723.40 ₹690.96 ₹6.37
Exicom Tele-Systems IPO Allotment Date & Listing Date

एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची सुरवात 2 7फेब्रुवारी 2024 ला होणार आहे. आणि या आयपीओ 29 फेब्रुवारी 2024 ला बंद होणार आहे. एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची अलॉटमेंट 1 मार्च 2024 ला फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 5 मार्च 2024 ला केली जाईल.

Anchor Investors Allotment: February 26, 2024
IPO Open Date: February 27, 2024
IPO Close Date: February 29, 2024
Basis of Allotment: March 1, 2024
Refunds: March 4, 2024
Credit to Demat Account: March 4, 2024
IPO Listing Date: March 5, 2024
Exicom Tele-Systems IPO FAQs (in Marathi)

Question 1) एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 5 मार्च 2024 आहे.

Question 2) एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची रिफंड तारीख 4 मार्च 2024 आहे.

Question 3) एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओ 5 मार्च 2024 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? | How to Make Money in Share Market? (marathifinance.net)

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?