Juniper Hotels IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?
Juniper Hotels IPO Allotment Status: जुनिपर हॉटेल्सचा आयपीओ 21 फेब्रुवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू झाला आणि 23 फेब्रुवारी 2024 ला बंद झाला. जुनिपर हॉटेल्स आयपीओची इश्यू साइज 1800 करोंड एवढी होती. जुनिपर हॉटेल्स आयपीओचा प्राईस बँड ₹342 ते ₹360 प्रति शेअर असा ठरविण्यात आला होता. जुनिपर हॉटेल्स आयपीओची अलॉटमेंट स्टेटस 26 फेब्रुवारी 2 … Read more