Gandhar Oil Refinery IPO: – पहिल्याच दिवशी 76% रिटर्न, प्रॉफिट बुक कराल की स्टॉक होल्ड कराल?

Gandhar Oil Refinery IPO

Gandhar Oil Refinery IPO ने दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये बंपर एन्ट्री घेतली आहे. गंधार ऑईल रिफायनरीचा शेअर जवळजवळ 76% प्रीमियमने म्हणजेच प्रॉफिटने भारतातील दोन्ही मोठ्या स्टॉक एक्सचेंजवर (BSE आणि NSE) वर झाला आहे.

जेव्हा हा IPO सुरू झाला तेव्हा एका शेअरसाठी ₹169 रूपये देण्यात आले होते. पण लिस्टिंगच्या पाहिल्या दिवशी 76% ने वाढून ₹298 रुपयाला हा शेअर लिस्ट झाला. पूर्ण दिवसभरात हा शेअर जवळजवळ ₹344.05 रूपयेच्या आकड्यापर्यंत पोचला होता. याचा अर्थ ज्यांना या IPO चे शेअर्स मिळाले आहेत अशा Investors ना एकाच दिवसात जवळजवळ 103% चा प्रॉफिट बघायला मिळाला.

स्टॉक मार्केट एक्सपर्टनुसार, Gandhar Oil Refinery IPO ला एक advantage मिळालं ते म्हणजे सद्या शेअर मार्केटमध्ये IPO साठी झालेल्या गर्दीची कारण जो तो नवीन येणाऱ्या IPO साठी धावत आहे.

Company Gandhar Oil Refinery Ltd
Listing Price (NSE) ₹298 per share
Premium at Listing 76%
Intraday High ₹344.05 per share
Listing Gain (Allottees) 103%
Issue Price (Upper Band) ₹169 per share

Gandhar Oil Refinery IPO: – प्रॉफिट बूक करायचा? एक्स्पर्ट काय सांगत आहेत?

Gandhar Oil Refinery IPO च्या IPO ने Multibagger रिटर्न दिल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न Investors च्या मनात आहे? काहींनी प्रॉफिट घेऊन कधीच बाहेर पडले आहेत तर काही प्रॉफिट बूक करायच्या तयारीत आहेत.

मेहता एक्विटिजचे राजन शिंदे यांचं म्हण आहे की, Gandhar Oil Refinery IPO ची लिस्टिंग झाल्यानंतर आमच्यामते एक Valuation Gap या स्टॉकमध्ये दिसत आहे. त्यामुळे सद्याच्या किमतीच्या वरती हा शेअर अजून जास्त वाढण्याचे चांचेस खूप लिमिटेड दिसत आहेत. आम्ही Investors ना सांगू की प्रॉफिट घ्या आणि बाहेर पडा. कारण पहिल्या दिवशी झालेला प्रॉफिट अपेक्षेच्या पलीकडेच आहे.

Gandhar Oil Refinery: – गंधार ऑईल रिफायनरी कंपनीबद्दल माहिती 

Gandhar Oil Refinery या कंपनीची सुरुवात 1192 मध्ये झाली. या कंपनीचे मॅनिजिंग डायरेक्टर रमेश बाबूलाल पारेख आहेत.

गंधार ऑइल रीफायनरी ही एक व्हाइट ऑइल बनवणारी कंपनी आहे. गंधार ऑइल रीफायनरी ही कंपनी बिझनेससाठी प्रामुख्याने दोन सेक्टरवर फोकस करते आणि ते सेक्टर म्हणजे Consumer आणि Healthcare सेक्टर. 2017 मध्ये सुध्दा या कंपनीने IPO मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता पण काही कारणास्तव त्यांना तो प्लॅन कॅन्सल करावा लागला होता. 

आता २०२३ मध्ये पुन्हा Gandhar Oil Refinery ही कंपनी तीचा IPO घेऊन येत आहे. Gandhar Oil Refinery ही कंपनी White Oil निर्माती कंपनी आहे आणि ते ३५०+ पेक्षा जास्त प्रकारचे प्रोडक्ट बनवतात. 

१०० पेक्षा जास्त देशांमध्ये यांचे प्रॉडक्ट विकले जातात. सद्या त्यांच्याकडे ३५०० पेक्षा जास्त Clients आहेत जे यांचे प्रॉडक्ट विकत घेतात. यामध्ये काही प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश होतो जस की P&G, Unilever, Marico, Dabur इत्यादी.

विवरण गंधार ऑइल रीफायनरी लि.
स्थापना ११९२
मॅनिजिंग डायरेक्टर रमेश बाबूलाल पारेख
सेक्टर White Oil निर्माती कंपनी
IPO (२०१७) योजना रद्द
IPO (२०२३) 30 नोवेंबर 2023 रोजी लिस्ट
प्रोडक्ट्स ३५०+ प्रकारचे
ग्राहक संख्या १००+ देशांमध्ये
प्रमुख ग्राहकें P&G, Unilever, Marico, Dabur
ग्राहक संख्या (सद्यस्थिती) ३५००+

 

Gandhar Oil Refinery IPO: – Frequently asked questions (FAQs) 

Q1) गंधार ऑईल रिफायनरी IPO ची स्टॉक मार्केटमध्ये कशी एन्ट्री घेतली?

Answer: – गंधार ऑईल रिफायनरी IPO ने दिनांक नोव्हेंबर 30, 2023 रोजी स्टॉक मार्केटमध्ये एंट्री घेतली.

Q2) BSE आणि NSE वर गंधार ऑईल रिफायनरी IPO किती प्रेमियममधे लिस्ट झाला?

Answer: – गंधार ऑईल रिफायनरीचे शेअर्स जवळजवळ 76% प्रीमियमने दोन्हीं स्टॉक एकसचेंजवर लिस्ट झाले.

Q3) गंधार ऑईल रिफायनरी IPO ची ऑफर Price काय होती आणि लिस्टिंगच्या दिवशी ती किती बदलली?

Answer: – गंधार ऑईल रिफायनरी IPO ची ऑफर Price ₹169 प्रत्येक शेअरमागे होती पण पहिल्या दिवशी ती 76% ने वाढून ₹298 वर पोचली.

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) | Instagram profile

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

IREDA IPO चा स्टॉक एक्स्चेंजवर जबरदस्त DEBUT, शेअर विकून प्रॉफिट घ्यावा की होल्ड कराव?

Flair Writing IPO Allotment Status कसा आणि कुठे चेक कराल?

1 thought on “Gandhar Oil Refinery IPO: – पहिल्याच दिवशी 76% रिटर्न, प्रॉफिट बुक कराल की स्टॉक होल्ड कराल?”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi