Gandhar Oil Refinery IPO: – पहिल्याच दिवशी 76% रिटर्न, प्रॉफिट बुक कराल की स्टॉक होल्ड कराल?
Gandhar Oil Refinery IPO Gandhar Oil Refinery IPO ने दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये बंपर एन्ट्री घेतली आहे. गंधार ऑईल रिफायनरीचा शेअर जवळजवळ 76% प्रीमियमने म्हणजेच प्रॉफिटने भारतातील दोन्ही मोठ्या स्टॉक एक्सचेंजवर (BSE आणि NSE) वर झाला आहे. जेव्हा हा IPO सुरू झाला तेव्हा एका शेअरसाठी ₹169 रूपये देण्यात आले होते. पण लिस्टिंगच्या पाहिल्या … Read more