ICICI Prudential Mutual Fund फेडरल बँकमध्ये 9.95% भागीदारी विकत घेणार (RBI ने दिली परवानगी)

Rate this post

फेडरल बँकेने 28 डिसेंबर रोजी सांगितले की, ICICI Prudential Mutual Fund ला बँकेतील एकूण 9.95 टक्के  भागीदारी मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून मंजुरी मिळाली आहे. फेडरल बँकेचे एमडी आणि सीईओ श्याम श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली हा विकास होत आहे.

श्याम श्रीनिवासन, ज्यांनी 2010 मध्ये  Federal Bank चे मॅनिजिंग डायरेक्टर (MD) आणि CEO म्हणून पदभार स्वीकारला आणि तेव्हापासून ते प्रमुखपदावर आहेत, त्यांचा कार्यकाळ 22 सप्टेंबर 2024 रोजी संपत आहे.

याआधी, श्रीनिवासन म्हणाले होते की फिनटेक कंपन्यांसोबतच्या पार्टनर्शिपमुळे कस्टमरपर्यंत अधिक पोहोचता येईल.  आम्ही त्यांच्यासोबत स्पर्धा करण्याऐवजी या कंपन्यांशी पार्टनर्शिप करू. हा बँकेच्या धोरणाचा अविभाज्य भाग आहे.

फिनटेक कंपन्यांचा वापर बहुतांश Saving Accounts उघडण्यासाठी नवीन कस्टमर मिळवण्यासाठी केला जातो. बँक साधारणपणे दररोज सुमारे 15,000 Saving अकाऊंट  उघडते आणि त्यापैकी 60 टक्के फिनटेकद्वारे होते. ही सर्व डिजिटल खाती आहेत.

इतर पोस्ट वाचा👉 Upcoming FirstCry IPO: रतन टाटा यांनी फर्स्टक्रायचे 77,900 शेअर्स विकले! 

शेअर करा टॅग करा 🚀

बस एक छोटी हेल्प करा, ही पोस्ट तुमच्या इन्वेस्टर मित्रांसोबत शेअर करा पोस्टला प्लीज शेअर करा. तुमच्या Insta स्टोरीवर ठेवून @marathifinance ला टॅग करा. आम्ही पेजवर स्टोरी नक्कीच शेअर करू. Thank You in Advance! 🙏

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

2 thoughts on “ICICI Prudential Mutual Fund फेडरल बँकमध्ये 9.95% भागीदारी विकत घेणार (RBI ने दिली परवानगी)”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi