Exicom Tele-Systems IPO: आयपीओसाठी अप्लाय करण्याआधी माहिती वाचा
Exicom Tele-Systems IPO Review in Marathi: एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओ आज 27 फेब्रुवारी 2024 ला सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 2 फेब्रुवारी 2024 ला बंद होणार आहे. एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची इश्यू साइज ₹429 करोड एवढी आहे. एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची किंमत ₹135 ते ₹142 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 100 … Read more