Exicom Tele-Systems IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?
Exicom Tele-Systems IPO Allotment Status: एक्सिकॉम टेली-सिस्टम्सचा आयपीओ 27 फेब्रुवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होता आणि 29 फेब्रुवारी 2024 ला बंद झाला आहे. एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची इश्यू साइज ₹329 करोंड एवढी होती. एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 1 मार्च 2024 ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 4 मार्च … Read more