Exicom Tele-Systems IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?

Exicom Tele-Systems IPO Allotment Status: एक्सिकॉम टेली-सिस्टम्सचा आयपीओ 27 फेब्रुवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होता आणि 29 फेब्रुवारी 2024 ला बंद झाला आहे. एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची इश्यू साइज ₹329 करोंड एवढी होती. 

एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 1 मार्च 2024 ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 4 मार्च 2024 रोजी शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 4 मार्च 2024 रोजी चालू होईल. या आयपीओची लिस्टिंग BSE आणि NSE वर 5 मार्च 2024 रोजी होईल.

Exicom Tele-Systems IPO Allotment Status on KFintech

स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा  👉 IPO Allotment Status | Kfintech

स्टेप 2: Exicom Tele-Systems IPO नाव सिलेक्ट करा

स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन

स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 5: तुम्हाला Exicom Tele-Systems IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

Exicom Tele-Systems IPO Allotment Status on BSE

स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)

स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.

स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.

स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.

स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.

Exicom Tele-Systems IPO Allotment & Listing Date

एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची सुरवात 27 फेब्रुवारी 2024 रोजी झाली आणि हा आयपीओ 29 फेब्रुवारी 2024  रोजी बंद झाला आहे. एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 1 मार्च 2024 फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 5 मार्च 2024 रोजी केली जाईल.

Anchor Investors Allotment: February 26, 2024
IPO Open Date: February 27, 2024
IPO Close Date: February 29, 2024
Basis of Allotment: March 1, 2024
Refunds: March 4, 2024
Credit to Demat Account: March 4, 2024
IPO Listing Date: March 5, 2024

 

Exicom Tele-Systems IPO FAQs (in Marathi)

Question 1) एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 5 मार्च 2024 आहे.

Question 2) एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची रिफंड तारीख 4 मार्च 2024 आहे.

Question 3) एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओ 5 मार्च 2024 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? | How to Make Money in Share Market? (marathifinance.net)

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?