Zerodha Nithin Kamath: एक छोटा हार्ट अटॅक येऊन गेला? हेल्थ आणि पैसा काय महत्वाच?

Rate this post

Zerodha Nithin Kamath: तुम्ही Zerodha चे Founder नितिन कामथ यांना ओळखत असालंच. त्यानी सोमवारी X (आधीच ट्वीटर) वर पोस्ट करत हे सांगितल की, 6 आढवडे अगोदर मला एक छोटा हार्ट अटॅक येऊन गेला.

तुमच्यासाठी हे जितक shocking तेवढंच माझ्यासाठी होत जेव्हा मी ही पोस्ट पाहिली. कारण तुम्ही Nithin Kamath यांना यूट्यूबवर एखाद्या पॉडकास्टमध्ये पाहिल असेलच. ते खूप फिट आहेत. पण मग या अटॅकच कारण काय?

Zerodha Nithin Kamath

Nithin Kamath नक्की काय म्हणाले? 

नितिन कामथ यांची प्रकृती आता सुधारत आहे. नुकतंच त्यांच्या वडिलांच निधन झाल, पुरेशी झोप न घेणे, काम करून थकवा, पुरेसे पाणी न पिणे किंवा अति केलेला व्यायाम इ. पैकी एखाद कारण या हार्ट अटॅकसाठी असू शकतात अस ते म्हणाले.

फिट दिसणे आणि हेल्थ चांगली असणे यात खूप फरक आहे. 

आजकाल लोक Gym मध्ये जातात. मस्त बॉडी बनवतात. याचा अर्थ असा होत नाही तुम्ही healthy आहात. चांगली हेल्थ म्हणजे कोणतीही स्ट्रैस तुम्ही नाही घेत, पुरेशी झोप घेत आहात, थोडाफार व्यायाम आणि चांगल अन्न इ. गोष्टी तुम्ही करत आहात. फक्त फिट दिसणे आणि Mentally आणि Physically फिट असणे यात खूप फरक आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे.

राकेश झुंझुणवाला यांनी पण हाच सल्ला दिला आहे. 

“My worst investment has been my health. I would encourage everybody to invest the most in that.”

माझी सगळ्यात बेकार इन्वेस्टमेंट माझी हेल्थ आहे. मी संगळ्यांना आवर्जून सांगेन की जास्त इन्वेस्टमेंट त्यामध्ये करा. हा आपल्या संगळ्यांसाठी एक मोलाचा सल्ला आहे.

पैसे कमवा पण हेल्थला जपून. 
  • स्ट्रैस कमी घ्या
  • पुरेशी झोप
  • थोडाफार व्यायाम
  • चांगला आहार

पोस्टमधून काही शिकायला मिळाल असेल तर पोस्ट शेअर करा.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Financial Freedom in Marathi: आर्थिक स्वातंत्र्याचा मोठा शत्रू म्हणजे तात्काळ समाधान? कस ते समजून घ्या (marathifinance.net)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi