Mukka Proteins IPO Review in Marathi: मुक्का प्रोटीन्स आईपीओ आज 29 फेब्रुवारी 2024 ला सुरू झाला आहे आणि हा आयपीओ 4 मार्च 2024 ला बंद होणार आहे. मुक्का प्रोटीन्स आईपीओची इश्यू साइज ₹225 करोड एवढी आहे.
या आयपीओची किंमत ₹26 ते ₹28 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 535 Shares साठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,980 रुपये असेल.
Mukka Proteins IPO Company Details
गेल्या 7 वर्षात MPEDA (Marine Products Export Development Authority) कडून मुक्का प्रोटीन्स या कंपनीला एक्सपोर्ट परफॉर्मेंससाठी अवॉर्ड देण्यात येत आहे. मुक्का प्रोटीन्स fish meal, fish oil तसेच यासोबते इतर प्रॉडक्ट एक्सपोर्ट करते.
मुक्का प्रोटीन्सचा असा विश्वास आहे की ते भारतातील फिश प्रोटीन उद्योगातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहेत.
आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताच्या fish meal आणि fish oil इंडस्ट्रीचा टोटल रेविन्यू ₹13,000 ते ₹17,000 million एवढा होता. त्यापैकी मुक्का प्रोटीन्सचाचा रेविन्यू ₹6,928.87 million एवढा होता. याचा अर्थ असा की, भारताच्या fish meal आणि fish oil इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 45%- 50% भागीदारी एकट्या कंपनीची आहे.
Mukka Proteins IPO Funds
- असोशिएट कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट करण्यासाठी आयपीओमधून आलेला पैसा कंपनी वापरणार आहे.
- तसेच कंपनीच्या वर्किंग कॅपिटलसाठी आयपीओमधून आलेले पैसे वापरले जातील.
- इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.
Mukka Proteins IPO Allotment & Listing Date
मुक्का प्रोटीन्स आईपीओची सुरवात 29 फेब्रुवारी 2024 ला होणार आहे. आणि या आयपीओ 4 मार्च 2024 ला बंद होणार आहे. मुक्का प्रोटीन्स आईपीओची अलॉटमेंट5 मार्च 2024 ला फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 7 मार्च 2024 ला केली जाईल.
Anchor Investors Allotment: | February 28, 2024 |
IPO Open Date: | February 29, 2024 |
IPO Close Date: | March 4, 2024 |
Basis of Allotment: | March 5, 2024 |
Refunds: | March 6, 2024 |
Credit to Demat Account: | March 6, 2024 |
IPO Listing Date: | March 7, 2024 |
Mukka Proteins IPO FAQs (in Marathi)
Question 1) मुक्का प्रोटीन्स आईपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
Answer: मुक्का प्रोटीन्स आईपीओची अलॉटमेंट तारीख 5 मार्च 2024 आहे.
Question 2) मुक्का प्रोटीन्स आईपीओची रिफंड तारीख काय आहे?
Answer: मुक्का प्रोटीन्स आईपीओची रिफंड तारीख 6 मार्च 2024 आहे.
Question 3) मुक्का प्रोटीन्स आईपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
Answer: मुक्का प्रोटीन्स आईपीओ 7 मार्च 2024 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)