Azad Engineering IPO Allotment Status: आझाद इंजिनिअरिंग आयपीओ 20 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 22 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आझाद इंजिनिअरिंग आयपीओची इश्यू प्राइस 740 करोड रुपये होती. आणि या आयपीओची प्राईस बॅंड 499 रुपये ते 524 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. आझाद इंजिनिअरिंग आईपीओची अलॉटमेंट तारीख 26 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली आहे.
ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 27 डिसेंबर 2023 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 27 डिसेंबर 2023 ला चालू होईल.
How to check Azad Engineering IPO Allotment Status on Link Intime
स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा 👉 Link Intime India Pvt Ltd – IPO Allotment Status
स्टेप 2: Azad Engineering IPO नाव सिलेक्ट करा
स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन
स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा
स्टेप 5: तुम्हाला Azad Engineering IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.
How to check Azad Engineering IPO Allotment Status on BSE
स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)
स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.
स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.
स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.
स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.
How to check Azad Engineering IPO Allotment Status on NSE
स्टेप 1: NSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 NSE – National Stock Exchange of India Ltd. (nseindia.com)
स्टेप 2: Click here to sign up हा ऑप्शन सिलेक्ट करा (PAN सोबत रजिस्टर करा)
स्टेप 3: यूजर नेम, पासवर्ड आणि Captcha कोड टाका.
स्टेप 4: तुम्हाला अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.
Azad Engineering IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | December 19, 2023 |
IPO Open Date: | December 20, 2023 |
IPO Close Date: | December 22, 2023 |
Basis of Allotment: | December 26, 2023 |
Refunds: | December 27, 2023 |
Credit to Demat Account: | December 27, 2023 |
IPO Listing Date: | December 28, 2023 |
Azad Engineering IPO FAQs (in Marathi)
1) आझाद इंजिनिअरिंग आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
आझाद इंजिनिअरिंग आयपीओची अलॉटमेंट तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
2) आझाद इंजिनिअरिंग आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
आझाद इंजिनिअरिंग आयपीओची रिफंड तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
3) आझाद इंजिनिअरिंग आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
आझाद इंजिनिअरिंग आयपीओ 28डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.
1 thought on “Azad Engineering IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?”