Tata Coffee Merger: काय तुमच्याकडे टाटा कॉफीचे शेअर्स आहेत?

Rate this post

Tata Coffee Merger: काय तुमच्याकडे टाटा कॉफीचे शेअर्स आहेत? टाटा कॉफी ही कंपनी तीची पेरेंट कंपनी (Parent Company) टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) मध्ये 1 जानेवारीपासून मर्ज होणार आहे. त्याच बरोबर, टाटा कॉफीचे प्लांटेशन युनिट वेगळे केले जाईल आणि टाटा ग्रुपच्या दुसर्‍या युनिट TCPL Beverages & Foods मध्ये एकत्र केले जाईल, अस कंपनीने 28 डिसेंबर रोजी सांगितले.

टाटा कॉफ़ीचा सर्व बीजनेस आता  Tata Consumer Products मध्ये सामील होणार आहे. हे सगळ करण्याच कारण अस की कंपनीची Efficiency वाढावी. तसच एकाच प्रकारचा  बीजनेस एका कंपनीमध्ये असावा.

ज्या लोकांकडे आता टाटा कॉफी लमिटेडचे शेअर्स आहेत त्यांना टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) मध्ये ते शेअर्स  ट्रान्सफर केले जातील. आणि हे निश्चित करण्यासाठी कंपनीची रेकॉर्ड तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

टाटा कॉफीची चालू शेअर प्राइस आज सकाळी (29 डिसेंबर 2023) Rs 318 प्रती शेअरला ट्रेड करत आहे. आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) चा शेअर आज सकाळी (29 डिसेंबर 2023) Rs 1071.20 प्रती शेअरने ट्रेड करत आहे.

इतर पोस्ट वाचा👉 Upcoming FirstCry IPO: रतन टाटा यांनी फर्स्टक्रायचे 77,900 शेअर्स विकले! 

शेअर करा टॅग करा 🚀

बस एक छोटी हेल्प करा, ही पोस्ट तुमच्या इन्वेस्टर मित्रांसोबत शेअर करा पोस्टला प्लीज शेअर करा. तुमच्या Insta स्टोरीवर ठेवून @marathifinance ला टॅग करा. आम्ही पेजवर स्टोरी नक्कीच शेअर करू. Thank You in Advance! 🙏

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi