GPT Healthcare IPO: या आयपीओला अप्लाय कराव की नाही? माहिती वाचा

GPT Healthcare IPO in Marathi

GPT Healthcare IPO in Marathi: जीपीटी हेल्थ केअर आयपीओ आज 22 फेब्रुवारी 2024 ला सुरू झाला आहे आणि हा आयपीओ 26 फेब्रुवारी 2024 ला बंद होणार आहे. जीपीटी हेल्थ केअर आयपीओची इश्यू साइज ₹525.14 करोड एवढी आहे. या आयपीओची किंमत ₹177 ते ₹186 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी  … Read more

Market Capitalization: कंपनीच बाजार भांडवल म्हणजे काय?

Market Capitalization

कोणत्याही कंपनीला एखाद्या इंडेक्समध्ये सामील करण्याआधी तीच बाजार भांडवल किती आहे हे बघितल जात. बाजार भांडवल म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन (ज्याला मार्केट कॅप असेही म्हणतात) हे भारतीय शेअर मार्केटमध्ये कंपनीचा आकार मोजण्यासाठी वापरले जाणारे मेट्रिक आहे.

Financial Freedom: पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात?

Financial Freedom in Marathi (1)

Financial Freedom in Marathi: आपण सगळेच मेहनत घेतोय आणि पैसे कमवत आहोत. पण पैसा कमविण्याचे 3 लेवल्स आहेत, जे आपल्याला अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी, आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी, आणि आर्थिक स्वतंत्रता साध्य करण्यासाठी मदत करतात. आता तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? आणि पुढच्या लेवलवर जाण्यासाठी काय करायला हवे? हेच आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर … Read more

Personal Loan: वैयक्तिक कर्ज दरांची वाढ, RBI च्या नवीन धोरणाचा बँकांवर परिणाम!

Personal Loan Increase in personal loan rates, impact of RBI's new policy on banks!

गेल्या काही महिन्यांत, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, आणि अ‍ॅक्सिस बँक सारख्या खासगी कर्जदात्यांनी वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loans) व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नोव्हेंबर 2023 मध्ये अशा प्रकारच्या कर्जांना अधिक धोकादायक मानले आहे, असे इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे. बँकांच्या डेटावरून, अहवालात असे म्हटले आहे की वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) … Read more

Paytm App बंद होणार की Paytm Payments Bank? नक्की काय भानगड आहे?

Paytm App Paytm Payments Bank Ban By RBI

नुकतंच RBI (Reserve Bank of India) ने Paytm Payments Bank ला 29 फेब्रुवारीपासून नवीन डिपॉजिट घेण्यासाठी बंदी घातली आहे. आणि या न्यूजनंतर लोकांना असा गैरसमज होत आहे की Paytm App  बंद होणार आहे. नक्की काय होणार ते थोडक्यात समजून घ्या. RBI ने Paytm Payments Bank वर बंदी का घातली?  RBI च्या मते Paytm Payments Bank … Read more

Yes Bank चे शेअर्स 7% ने वाढले, मार्केट कॅप पोचल Rs 66,000 करोडवर

yes bank share price today

Yes Bank Share Price: येस बँकचे शेअर आज सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7% ने वाढले आहेत. येस बँकनुसार शेअर वाढण्याच कारण हे सांगितल की, एका ट्रस्टकडून बँक लोनचे पैसे रिटर्न मिळाले आहेत. येस बँकने तिचा लोन पोर्टफोलियो (NPA) JC Flowers Asset Reconstruction Private Limited या कंपनीला डिसेंबर 2022 मध्ये विकला होता. या कंपनीने या लोनची वसूली … Read more

Gopal Snacks IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करण्याआधी माहिती नक्की वाचा

Gopal Snacks IPO Review in Marathi

Gopal Snacks IPO in Marathi: गोपाल स्नॅक्स आयपीओ आज 6 मार्च 2024 रोजी  सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 11 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. गोपाल स्नॅक्स आयपीओची इश्यू साइज  ₹650  करोड एवढी आहे. या आयपीओची किंमत ₹381 ते ₹401 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 37 शेअर्ससाठी … Read more

पर्सनल फायनॅन्स नक्की आहे तरी काय? | Personal Finance in Marathi

Personal Finance नक्की आहे तरी काय?

Personal Finance in Marathi: आजकाल आपण खूप एकतो ना की, पर्सनल फायनॅन्स शिकणे खूप गरजेच आहे. यूट्यूब म्हणा की इनस्टाग्राम सगळीकडे नुसत फायनान्सचा बोलबाला आहे. पण हे पर्सनल फायनॅन्स नक्की आहे तरी काय? आणि तेच आपण आजच्या पोस्टमध्ये शिकणार आहोत. चला तर सुरुवात करुयात. Personal Finance काय आहे?  पर्सनल फायनॅन्स म्हणजे एखाद्याचे वैयक्तिक किंवा फॅमिली … Read more

Bharti Hexacom (Airtel) IPO: अप्लाय करताय? ही माहिती नक्की वाचा

Bharti Hexacom (Airtel) IPO in Marathi

तुम्ही सीम कार्ड कोणत वापरता? जिओ की एयरटेल? जर एयरटेल वापरत असाल तर या कंपनीचा आयपीओ येत आहे तेही भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) या नावाने.  भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) हे कंपनीच रजिस्टर नाव आहे आणि कंपनी एयरटेल (Airtel) या नावाने बिझनेस करते. (त्यामुळे कन्फ्युज होवू नका)   भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओ 14 एप्रिल 2024 रोजी  सुरू … Read more

Investing Success Story: फक्त एका स्टॉकमधून 70 मिलियन डॉलर बनविले!

Investing Success Story marathi

Investing Success Story of Theodore Johnson थिओडर जॉन्सन यांचा जन्म 1903 मध्ये झाला आणि वयाच्या 91 वर्षी 1993 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 1923 ते 1952 म्हणजे जवळजवळ 29 वर्ष त्यांनी युनायटेड पार्सल सर्विस (UPS)  या कंपनीमध्ये काम केलं.  जेव्हा ते या कंपनीमध्ये जॉईन झाले तेव्हा त्यांची सॅलरी आठवड्याला 25 डॉलरअशी होती. आणि 1952 मध्ये जे … Read more