Gopal Snacks IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करण्याआधी माहिती नक्की वाचा

Gopal Snacks IPO in Marathi: गोपाल स्नॅक्स आयपीओ आज 6 मार्च 2024 रोजी  सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 11 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. गोपाल स्नॅक्स आयपीओची इश्यू साइज  ₹650  करोड एवढी आहे.

या आयपीओची किंमत ₹381 ते ₹401 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 37 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,837 रुपये असेल.

Gopal Snacks IPO Company Details

गोपाल स्नॅक्स ही भारतातील जातीय स्नॅक्स (Ethnic Snacks) आणि नमकीन बनवणारी प्रमुख उत्पादक कंपनी असून तिची गुजरातमध्ये मजबूत उपस्थिती आहे जे स्नॅक्सचे एक प्रमुख बाजार आहे.  “गोपाल” ब्रँड अंतर्गत विविध प्रकारचे चवदार पदार्थ ऑफर केले जातात, ज्यात पारंपरिक स्नॅक्स जसे की गाठिया आणि नमकीन, तसेच पाश्चात्य शैलीतील स्नॅक्स यांचा समावेश आहे.

गोपाल स्नॅक्स संपूर्ण भारतातील 500 हून अधिक स्थाने व्यापणारे विस्तृत वितरण नेटवर्क मॅनेज करते आणि एक मजबूत लॉजिस्टिक प्रणालीद्वारे ते जागोजागी त्यांचे प्रॉडक्ट पुरवतात. वितरण (डिस्ट्रिब्यूशन) ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि ग्राहकांच्या मागण्या प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी कंपनी आयटी आणि डेटाचा मोठ्या प्रमाणात वापर करते.

Gopal Snacks IPO Fund

गोपाल स्नॅक्स आयपीओमधून जमा केलेला पैसा कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरला जाईल. तसेच नवीन फॅक्टरी उभरण्यासाठी हा आयपीओचा पैसा वापरला जाईल.  आणि इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.

Gopal Snacks IPO Company Financial Report
  ₹ in Crores
Year Revenue Expense PAT
2021 ₹1129.84 ₹1103.34 ₹21.12
2022 ₹1356.47 ₹1302.42 ₹41.54
2023 ₹1398.53 ₹1246.69 ₹1,12.37
2023 6M ₹677.97 ₹603.00 ₹55.57
Gopal Snacks IPO Allotment & Listing Date

आर के स्वामी आयपीओची सुरवात 6 मार्च 2024 रोजी सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 11 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. आर के स्वामी आयपीओची अलॉटमेंट 12 मार्च 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 14 मार्च 2024 रोजी केली जाईल.

Price Band Announcement: March 5, 2024
IPO Open Date: March 6, 2024
IPO Close Date: March 11, 2024
Basis of Allotment: March 12, 2024
Refunds: March 13, 2024
Credit to Demat Account: March 13, 2024
IPO Listing Date: March 14, 2024
Gopal Snacks IPO FAQs (in Marathi)

Question 1) गोपाल स्नॅक्स आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: गोपाल स्नॅक्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 12 मार्च 2024 आहे.

Question 2) गोपाल स्नॅक्स आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: गोपाल स्नॅक्स आयपीओची रिफंड तारीख 13 मार्च 2024 आहे.

Question 3) गोपाल स्नॅक्स आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: गोपाल स्नॅक्स आयपीओ 14 मार्च 2024 रोजी BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Bonus Share: बोनस शेअर काय आहे? काय फायदा होतो? (marathifinance.net)

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?