GPT Healthcare IPO: या आयपीओला अप्लाय कराव की नाही? माहिती वाचा

Rate this post

GPT Healthcare IPO in Marathi: जीपीटी हेल्थ केअर आयपीओ आज 22 फेब्रुवारी 2024 ला सुरू झाला आहे आणि हा आयपीओ 26 फेब्रुवारी 2024 ला बंद होणार आहे. जीपीटी हेल्थ केअर आयपीओची इश्यू साइज ₹525.14 करोड एवढी आहे.

या आयपीओची किंमत ₹177 ते ₹186 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी  80 Shares साठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,880 रुपये असेल.

GPT Healthcare IPO Company Details

जीपीटी हेल्थ केअर पूर्व भारतातील अग्रगण्य प्रादेशिक आरोग्य सेवा प्रदान करणारी एक कंपनी आहे. जीपीटी हेल्थकेअर 4 Multispecialty हॉस्पिटल ज्यामध्ये 561 बेडसची सुरुवीध आहे, त्या मार्फत secondary आणि tertiary केअर सेवा पुरवते.

जीपीटी हेल्थकेअर विविध प्रकरच्या सेवा जस की internal medicine, शस्त्रक्रिया,  आणि बालरोक्रिटिकल केअर यासह 35 हून अधिक वैशिष्ट्य ऑफर करते. कंपनी भविष्यात पूर्व भारतातील अशा शहरांमध्ये सेवा वाढवण्याचा प्लान करत आहे जिथे  हेल्थ सेवा उपलब्ध नाहीत. कंपनी स्वस्त दरात हेल्थ केअर सर्विस पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
GPT Healthcare IPO Funds

कंपनीने विविध बँका आणि Financial Institutions कडून जे कर्ज घेतले आहेत त्याची पेमेंट करण्यासाठी या आयपीओमधून जमा केलेला पैसा कंपनी वापरणार आहे आणि इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.

GPT Healthcare Company Financial Report
  ₹ in Crores
Year Revenue Expense PAT
2021 ₹248.86 ₹219.98 ₹21.09
2022 ₹342.40 ₹288.32 ₹41.67
2023 ₹366.73 ₹310.76 ₹39.14
Sep 2023 ₹206.70 ₹173.05 ₹23.27
GPT Healthcare IPO Allotment & Listing Date

जीपीटी हेल्थ केअर आयपीओची सुरवात 22 फेब्रुवारी 2024 ला झाली आहे. आणि या आयपीओ 26 फेब्रुवारी 2024 ला बंद होणार आहे. जीपीटी हेल्थ केअर आयपीओची अलॉटमेंट 27 फेब्रुवारी 2024 ला फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 29 फेब्रुवारी 2024 ला केली जाईल.

Anchor Investors Allotment: February 21, 2024
IPO Open Date: February 22, 2024
IPO Close Date: February 26, 2024
Basis of Allotment: February 27, 2024
Refunds: February 28, 2024
Credit to Demat Account: February 28, 2024
IPO Listing Date: February 29, 2024
GPT Healthcare IPO FAQs (in Marathi)

Question 1) जीपीटी हेल्थ केअर आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: जीपीटी हेल्थ केअर आयपीओची अलॉटमेंट तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

Question 2) जीपीटी हेल्थ केअर आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: जीपीटी हेल्थ केअर आयपीओची रिफंड तारीख 28  फेब्रुवारी 2024 आहे.

Question 3) जीपीटी हेल्थ केअर आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: जीपीटी हेल्थ केअर आयपीओ 29 फेब्रुवारी 2024 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? | How to Make Money in Share Market? (marathifinance.net)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi