DOMS IPO: उद्या मार्केटमध्ये एंट्री घेणार (अप्लाय करण्याआधी डिटेल्स वाचा तेही थोडक्यात)

Rate this post

DOMS Industries Limited ही प्रख्यात भारतीय स्टेशनरी आणि कला साहित्य निर्मिती कंपनी आहे. तुम्ही शाळेत असताना हा कंपनीचे प्रोडक्ट नक्कीचं वापरले असतील. DOMS Ltd उद्या  म्हणजे 13 डिसेंबर 2023 रोजी इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) लॉंच करेल. या ब्लॉग पोस्टमध्ये, DOMS IPO च्या तारखा, IPO ची उद्दिष्टे आणि कंपनीबद्दल थोडक्यात माहिती समजुन घेणार आहोत तेही थोडक्यात टेबल फॉरमॅटमध्ये कारण डीटेल रिव्यू आधीच  बनविला आहे. आणि तुम्ही आयपीओला अप्लाय करायच्या घाईत असाल. 

 DOMS IPO Date & Price Band Detail (थोडक्यात)

तपशील तारीख
IPO सुरुवात 13 डिसेंबर, 2023
IPO बंद होणार  15 डिसेंबर, 2023
IPO आकार सुमारे ₹1200 कोटी
नवीन इश्यू  सुमारे ₹350 कोटी
विक्रीसाठी ऑफर (offer for sale) सुमारे ₹850 कोटी
Face Value  ₹10 प्रति इक्विटी शेअर
IPO किंमत बँड ₹750 ते ₹790 प्रति शेअर
IPO लिस्टिंग होणार  BSE & NSE
रीटेल इन्वेस्टर  10%
QIB कोटा (म्यूचुअल फंड, बँक इ) 75%
NII कोटा  15%

 DOMS IPO Market Lot (थोडक्यात) 

तपशील किमान लॉट साइज  किमान शेअर्स किमान रक्कम
रीटेल इन्वेस्टरसाठी कमीत कमी 1 लॉट  18 ₹14,220
रीटेल इन्वेस्टरसाठी जास्तीत जास्त 18 लॉट  252 ₹199,080
S-HNI कमीत कमी  14 लॉट  270 ₹213,300
B-HNI कमीत कमी  71 लॉट  1278 ₹1,009,620

DOMS IPO Financial Reports (थोडक्यात) 

वर्ष महसूल (₹ कोटी) खर्च (₹ कोटी) PAT (₹ कोटी)
2021 409 417 6.07
2022 686 662 17.14
2023 1217 1078 102.87

 

DOMS Industirs Company Details (थोडक्यात)

तपशील माहिती
कंपनीचे नाव DOMS Industries Limited
स्थापना वर्ष 1976
मुख्यालय वलसाड, गुजरात
प्रॉडक्ट पोर्टफोलिओ शैक्षणिक स्टेशनरी, शैक्षणिक कला साहित्य, पेपर स्टेशनरी, किट्स आणि कॉम्बोज, ऑफिस सप्लाय, हॉबी आणि क्राफ्ट, Fine Arts
बाजारपेठ हिस्सा पेन्सिल – 29%, कंपास बॉक्स – 30%
कार्यरत देश अमेरिका, आफ्रिका, आशिया पॅसिफिक, युरोप, मध्य पूर्व
IPO हेतू नवीन मॅन्युफॅक्चरिंग सुविधा स्थापन करणे, इतर कॉर्पोरेट उद्देशांसाठी पैसे वापरणे

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

डीटेल रिव्यू: DOMS IPO: – तारीख, कंपनी माहिती,ओव्हरव्ह्यू 

1 thought on “DOMS IPO: उद्या मार्केटमध्ये एंट्री घेणार (अप्लाय करण्याआधी डिटेल्स वाचा तेही थोडक्यात)”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi