HDFC Bank मध्ये LIC विकत घेणार 9.99% हिस्सेदारी (पैसे इन्वेस्ट करण्याची संधी?)

Rate this post

HDFC Bank: भारताची सगळ्यात मोठी लाइफ इन्शुरेंस कंपनी LIC ला भारताची मार्केट शेअरच्या हिशोबाने सगळ्यात मोठी बँक HDFC Bank मध्ये 9.99% हिस्सेदारी घेण्यासाठी  Reserve Bank of India (RBI) ने परवानगी दिली आहे.

25 जानेवारी 2024, RBI ने LIC ला सांगितल की तुम्ही HDFC Bank मध्ये 9.99% हिस्सेदारी घेऊ शकता. पण ही हिस्सेदारी 9.99% टक्केच्या वरती जावू नये. सध्या LIC कडे HDFC Bank ची 5.19% एवढी हिस्सेदारी आहे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

गेल्या काही दिवसांपासून HDFC Bank चे शेअर्समध्ये सतत घसरण बघायला मिळत आहे. याच कारण बँकेचे 2024 च्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या Quater (सप्टेंबर ते डिसेंबर) मध्ये आलेले रिजल्ट जबाबदार आहेत. तुम्ही रिजल्ट खाली दिलेल्या टेबलमध्ये पाहू शकता.

Financial Metrics Amount (in Crore)
Net Profit Rs 16,372 crore
Net Profit Growth (YoY) 33%
Net Interest Income (NII) Rs 28,470 crore
NII Growth (YoY) 24%
Core Net Interest Margin (on total assets) 3.4%
Core Net Interest Margin (on interest-earning assets) 3.6%
Pre-Provision Operating Profit Rs 2,365 crore
Pre-Provision Operating Profit Growth 24.3%
Gross NPA 1.26%
Net NPA 0.31%

या न्यूजचा HDFC Bank तसेच शेअर मार्केटमधील इन्वेस्टरना चांगला फायदा होणार आहे. अनेक मार्केट एक्स्पर्टनी HDFC Bank ला लॉन्ग टर्मसाठी पैसे इन्वेस्ट करण्यासाठी एक चांगली सांगत आहेत. HDFC Bank च्या शेअरची चालू किंमत 1,434.90 एवढी आहे.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Groww App Down: ग्रो ॲपवर US स्टॉक्स खरेदी करू नका (marathifinance.net)

1 thought on “HDFC Bank मध्ये LIC विकत घेणार 9.99% हिस्सेदारी (पैसे इन्वेस्ट करण्याची संधी?)”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi