Groww App Down: स्टॉक ब्रोकिंग आणि फायनॅनशियल सर्विसेस कंपनी Groww ने आपल्या काही कस्टमर्सना Groww App द्वारे येत्या फेब्रुवारी एंडपर्यन्त अजून US स्टॉक्स खरेदी करण्यास मनाई केली आहे.
Groww कडून काही कस्टमर्सना ईमेल गेला आहे ज्यामध्ये त्यांनी अस सांगितल आहे की “Please note that fresh funding of USD balance and buying of US Stocks will be discontinued from 27th of February,” म्हणजेच US स्टॉक्स घेण्यासाठी नवीन फंड तसेच नवीन स्टॉक्स घेणे हे 27 फेब्रुवारीपासून बंद होणार आहे.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
Groww ने एक वर्ष आधीच नवीन Users ना US स्टॉक्स खरेदी करण्याची सुविधा बंद केली होती. पण Groww प्लॅटफॉर्मवर अजून पण 1500 – 2000 Users असे आहेत ज्यांच्याकडे US स्टॉक्स आहेत.
Groww ने Users ना सांगितल की जर तुम्हाला US स्टॉक्स विकायचे नसतील तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर स्टॉक्स ट्रान्सफर करायची सुविधा देऊ.
Groww ने Moneycontrol ला सांगितल की, कंपनीने US स्टॉक्समध्ये ट्रेड आणि इन्वेस्ट करणे बंद केले कारण Remittance प्रोसेसमध्ये खूप अडचणी येतात तसेच बाहेर देशात स्टॉक्स घेताना टॅक्स पण जास्त आहे. US स्टॉक्समध्ये 7 लाखापेक्षा जास्त इन्वेस्टमेंटची रक्कम असेल तर त्यावर Tax Collected at Source (TCS) 20% आहे.
(मराठी फायनॅन्सच मत: शक्य होत असेल तर भारतीय कंपन्यामध्ये पैसे इन्वेस्ट करा. इथेच खूप चांगली संधी आहे. काही गरज नाही बाहेर देशात पैसे इन्वेस्ट करायची. आणि तरीही बाहेर देशात पैसे इन्वेस्ट करायचे असतील तर एखादा म्यूचुअल फंड किंवा ETF च्या माध्यमातून करा.)
माझी SIP Groww App मध्ये चालू आहे आणि तुमची पण SIP जर या Groww App मध्ये चालू असेल तर त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. कारण हा प्रॉब्लेम US स्टॉक्समध्ये पैसे इन्वेस्ट करताना होत आहे. भारतीय स्टॉक्स किंवा म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना काही प्रॉब्लेम नाही.
2 thoughts on “Groww App Down: ग्रो ॲपवर US स्टॉक्स खरेदी करू नका”