Canara Robeco Mutual Fund IPO: कॅनरा बँक लवकरच तिची सबसिडरी म्युच्युअल फंड कंपनी म्हणजेच कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ घेऊन येणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणारी ही पाचवी म्युच्युअल फंड कंपनी असेल.
या आधी भारतामध्ये पहिला म्युच्युअल फंड कंपनीचा आयपीओ एचडीएफसी म्युच्युअल फंड कंपनी घेऊन आली होती. त्यानंतर मी निपॉन लाईफ इंडिया एएमसी, तिसऱ्या नंबरला यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनी आणि चौथ्या नंबरला आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड कंपनी आहे.
About Canara Robeco Mutual Fund Company
कॅनरा रोबेको म्युच्युअल कंपनीची सुरुवात १९९३ मध्ये झाली होती तेव्हा तिचं नाव Canbak म्युचुअल फंड अस होत. त्यानंतर 2007 मध्ये या म्युच्युअल फंड कंपनीचं नाव चेंज करण्यात आलं आणि आणि ते कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असं ठेवण्यात आलं.
कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड कंपनी ही एक पार्टनरशिप आहे रोबेको ग्रुप (Dutch Asset Manager) आणि भारताची कॅनरा बँक. कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड कंपनी नोव्हेंबर 2023 च्या हिशोबाने ७८.३९८.५१ करोड रुपये मॅनेज करते.
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)