Share Market India: भारतीय स्टॉक मार्केट आता जगातील चौथ मोठ स्टॉक मार्केट (हाँगकाँगला टाकल मागे)

Share Market India – 4th Largest Stock Market in the World: भारतीय स्टॉक मार्केटने हाँगकाँग मार्केटला मागे टाकून जगात चौथ्या नंबरच स्टॉक मार्केट बनल आहे. भारत देशामध्ये मागील काही वर्षात झालेले बदल आणि नवीन पॉलिसी रेफॉर्म या वाढीसाठी जबाबदार आहेत. जगभरातील इन्वेटर्सची नजर आजकाल भारत देशावर आहे.

भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट असलेल्या टोटल शेअर्सची वॅल्यू $4.33 ट्रिलियन डॉलर झाली आहे. याच्या तुलनेत हाँगकाँग स्टॉक मार्केटची वॅल्यू $4.29 ट्रिलियन डॉलर एवढी आहे. या मार्केट वॅल्यूसह भारतीय स्टॉक मार्केट आता चौथ्या नंबरच स्टॉक मार्केट बनल आहे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

भारतीय स्टॉक मार्केटच मार्केट कॅप $4 ट्रिलियन डॉलरच्या पार 5 डिसेंबर 2023 रोजी पोहचल होते. खास गोष्ट अशी आहे की यापैकी $2 ट्रिलियन डॉलर एवढ मार्केट कॅप हे फक्त मागील 4 वर्षात बनल आहे.

भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे शक्य झाल आहे कारण मार्केटमध्ये रीटेल इन्वेस्टरची मोठ्या संख्येने झालेली वाढ. आजकाल प्रत्येक जण आपले पैसे शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करायच बोलत आहे.

येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात लोक शेअर मार्केटमध्ये सामील होणार आहेत. याचा फायदा नक्कीच भारतीय इकॉनॉमी तसेच प्रत्येक इन्वेस्टरला होणार आहे.

Invest in India

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा👉Epack Durable IPO: आज होता दूसरा दिवस, आयपीओला मिळतोय जोरदार प्रतिसाद (marathifinance.net)

1 thought on “Share Market India: भारतीय स्टॉक मार्केट आता जगातील चौथ मोठ स्टॉक मार्केट (हाँगकाँगला टाकल मागे)”

Leave a Comment