GPT Healthcare IPO Allotment Status: जीपीटी हेल्थ केअरचा आयपीओ 22 फेब्रुवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होता आणि 26 फेब्रुवारी 2024 ला बंद झाला. जीपीटी हेल्थ केअर आयपीओची इश्यू साइज ₹525.14 करोंड एवढी होती. जीपीटी हेल्थ केअर आयपीओचा प्राईस बँड ₹177 ते ₹186 प्रति शेअर असा ठरविण्यात आला होता.
जीपीटी हेल्थ केअर आयपीओची अलॉटमेंट तारीख 27 फेब्रुवारी 2024 ला ठरविण्यात आली होती. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 28 फेब्रुवारी 2024 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 28 फेब्रुवारी 2024 ला चालू होईल. या आयपीओची लिस्टिंग BSE आणि NSE वर 29 फेब्रुवारी 2024 ला होईल.
GPT Healthcare IPO Allotment Status on KFintech
स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा 👉 IPO Allotment Status | Kfintech
स्टेप 2: GPT Healthcare IPO नाव सिलेक्ट करा
स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन
स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा
स्टेप 5: तुम्हाला GPT Healthcare IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.
GPT Healthcare IPO Allotment Status on BSE
स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)
स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.
स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.
स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.
स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.
GPT Healthcare IPO Allotment & Listing Date
जीपीटी हेल्थ केअर आयपीओची सुरवात 22 फेब्रुवारी 2024 ला झाली आणि या आयपीओ 26 फेब्रुवारी 2024 ला बंद झाला आहे. जीपीटी हेल्थ केअर आयपीओची अलॉटमेंट 27 फेब्रुवारी 2024 ला फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 29 फेब्रुवारी 2024 ला केली जाईल.
Anchor Investors Allotment: | February 21, 2024 |
IPO Open Date: | February 22, 2024 |
IPO Close Date: | February 26, 2024 |
Basis of Allotment: | February 27, 2024 |
Refunds: | February 28, 2024 |
Credit to Demat Account: | February 28, 2024 |
IPO Listing Date: | February 29, 2024 |
GPT Healthcare IPO FAQs (in Marathi)
Question 1) जीपीटी हेल्थ केअर आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
Answer: जीपीटी हेल्थ केअर आयपीओची अलॉटमेंट तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
Question 2) जीपीटी हेल्थ केअर आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
Answer: जीपीटी हेल्थ केअर आयपीओची रिफंड तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.
Question 3) जीपीटी हेल्थ केअर आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
Answer: जीपीटी हेल्थ केअर आयपीओ 29 फेब्रुवारी 2024 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? | How to Make Money in Share Market? (marathifinance.net)
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)